लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शबरीमला मंदिर

शबरीमला मंदिर

Sabarimala temple, Latest Marathi News

केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार. 800 वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला.
Read More
भाविकांची श्रद्धा पायदळी तुडवून त्यांचा देव हिरावून घेणारी न्यायालयीन झुंडशाही आहे! - Marathi News | There is a judicial magistrate devoted to defeating God by treading faith of the devotees! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाविकांची श्रद्धा पायदळी तुडवून त्यांचा देव हिरावून घेणारी न्यायालयीन झुंडशाही आहे!

कोणाचा देव कसा असावा, कोणाची श्रद्धा कोणावर असावी व कोणी त्याच्या देवाची कशी उपासना करावी, हे सांगण्याचा दुसऱ्या कोणालाही अधिकार नाही. ...

Sabarimala Temple Verdict : केरळ सरकार सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करणार - Marathi News | The government will implement the Supreme Court verdict on the entry of women in Sabarimala temple, says Kerala CM Pinarayi Vijayan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple Verdict : केरळ सरकार सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करणार

Sabarimala Temple Verdict : केरळमधील सबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला नॅशनल अयप्पा डिव्होटी असोसिएशननं याचिका दाखल करत आव्हान दिले आहे. ...

Sabarimala Temple : भाविकांच्या भावनेकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये, संघाचे मत - Marathi News | Sabarimala Temple: The spirit of the devotees should not be overlooked, the opinion of the RSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : भाविकांच्या भावनेकडे दुर्लक्ष करण्यात येऊ नये, संघाचे मत

सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही हा वाद थांबलेला नाही. एकीकडे हिंदुत्ववादी संघटना या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...

Sabarimala Temple : महिला प्रवेशाविरोधात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर - Marathi News | Sabarimala Temple : kerala people protests against supreme court verdict on sabarimala temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple : महिला प्रवेशाविरोधात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर

Sabarimala Temple : सुप्रीम कोर्टानं सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात महत्त्वपूर्ण निकाल देत मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केला. ...

Sabarimala Temple Case: सर्व वयोगटातील महिलांना आता केरळातल्या सबरीमाला मंदिरात प्रवेश- सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Women of all ages now enter the Sabarimala temple in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sabarimala Temple Case: सर्व वयोगटातील महिलांना आता केरळातल्या सबरीमाला मंदिरात प्रवेश- सर्वोच्च न्यायालय

Sabarimala Temple Case: सर्वोच्च न्यायालयानं सबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ...