लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शबरीमला मंदिर

शबरीमला मंदिर

Sabarimala temple, Latest Marathi News

केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार. 800 वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला.
Read More
तिहेरी तलाकविरोधी विधेयकाची भाजपा सरकारला इतकी घाई का? - Marathi News | Why BJP government in so much hurry with Triple talaq bill | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तिहेरी तलाकविरोधी विधेयकाची भाजपा सरकारला इतकी घाई का?

सामाजिक सुधारणांचा विषय आला की बहुसंख्य समाजाबाबत समाजाला आवडणारी भूमिका घ्यायची आणि अल्पसंख्य वर्गांबाबत समाजमनाविरुद्ध जाणारा पवित्रा घ्यायचा हा भाजपचा आजवरचा प्रवास आहे. ...

'हे' मंदिर भाजपाला फळणार? लोकसभा निवडणुकीत दक्षिणद्वार उघडणार? - Marathi News | Will Sabarimala temple Give Bjp Loksabha Seat In Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे' मंदिर भाजपाला फळणार? लोकसभा निवडणुकीत दक्षिणद्वार उघडणार?

उत्तरेतील रामबाणानंतर आता दक्षिणेतील विस्तारासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू ...

'शबरीमाला प्रकरणात कोर्टाच्या निर्णयास सरकार बांधील' - Marathi News | 'Shabarimala government binds court's decision in case' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शबरीमाला प्रकरणात कोर्टाच्या निर्णयास सरकार बांधील'

केरळचे राज्यपाल म्हणतात; महिलांना मंदिरात प्रवेश हे कर्तव्यच ...

पतीचे घराला कुलूप; कनकदुर्गा निवारागृहात, अय्यप्पा मंदिरात गेल्याचा परिणाम - Marathi News | Husband's house locked; The result of being in the house of Kanakdurga shelter, Ayyappa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीचे घराला कुलूप; कनकदुर्गा निवारागृहात, अय्यप्पा मंदिरात गेल्याचा परिणाम

शबरीमाला येथील अय्यप्पा मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश करणाऱ्या कनकदुर्गाच्या घराला कुलूप लावून पतीसह तिचे नातेवाईक दुस-या इमारतीत भाड्याच्या खोलीत राहायला गेले. ...

शबरीमला मंदिर प्रकरणी केरळ सरकारने घेतलेली भूमिका लाजिरवाणी, नरेंद्र मोदींची टीका - Marathi News | The conduct of Kerala LDF govt on Sabarimala issue is shameful | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शबरीमला मंदिर प्रकरणी केरळ सरकारने घेतलेली भूमिका लाजिरवाणी, नरेंद्र मोदींची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शबरीमला प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच केरळमधील डाव्या पक्षांच्या सरकारने महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत घेतलेल्या भूमिकेवरही मोदींनी ताशेरे ओढले. ...

शबरीमला मंदिरात गेली म्हणून 'सासूकडून मारहाण', पोलिसात तक्रार - Marathi News | sabarimala temple issue kanaka durga complained to perinthalmanna police alleging that she has been thrashed by her mother in law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शबरीमला मंदिरात गेली म्हणून 'सासूकडून मारहाण', पोलिसात तक्रार

शबरीमला मंदिरात दोन महिलांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रवेश केल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले. ...

समानतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न - तृप्ती देसाई - Marathi News | Trying to press on the voice of equality - Trupti Desai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समानतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न - तृप्ती देसाई

तृप्ती देसाई : देहूगावात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन ...

केरळात भाजपा व माकप नेत्यांच्या घरांवर हल्ले - Marathi News | Attacking BJP and CPI (M) leaders in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळात भाजपा व माकप नेत्यांच्या घरांवर हल्ले

कोणीही जखमी नाही : शबरीमाला प्रकरण पेटले, १८00 लोकांना अटक ...