शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शबरीमला मंदिर

केरळच्या शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाचा अधिकार. 800 वर्ष जुनी प्रथा सुप्रीम कोर्टानं घटनबाह्य ठरवली. या मंदिरात 10-50 वयोगटातील महिलांना असलेल्या प्रवेशबंदीविरोधात आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला.

Read more

राष्ट्रीय : Sabarimala Temple : मंदिर प्रवेश करणाऱ्या त्या महिला माओवादी, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान

राष्ट्रीय : केरळ बंद ! शबरीमला मंदिरात 2 महिलांनी प्रवेश केल्यानं डेमोक्रेटिक फ्रंटकडून 'काळा दिवस'

राष्ट्रीय : समानतेचा विजय!, सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचं तृप्ती देसाईंनी केलं स्वागत

राष्ट्रीय : Video: इतिहास घडला, अखेर शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केला

राष्ट्रीय : चार तृतीयपंथीयांनी घेतले शबरीमालात अय्यपांचे दर्शन

संपादकीय : शबरीमला फेरविचाराच्या निमित्ताने...

राष्ट्रीय : सबरीमाला: देवस्थान मंडळ सुप्रीम कोर्टात, निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मुदतवाढीची मागणी

राष्ट्रीय : Sabrimala Temple Issue: भाजपा नेत्याला न्यायालयीन कोठडी; अय्यप्पा मंदिरात जाण्यास केला मज्जाव

संपादकीय : भगवान अय्यपांना प्रार्थना

राष्ट्रीय : सबरीमालात प्रचंड गर्दी; केरळात १२ तासांचा बंद, जनजीवन विस्कळीत