लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन अहिर

Sachin Ahir Latest news

Sachin ahir, Latest Marathi News

Sachin Ahir सचिन अहिर हे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते आहेत. ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून वरळी मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते. १९९९ साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. २००९ मध्ये त्यांनी राज्याचे गृहराज्य मंत्रीपद भूषवले. २०१९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले.
Read More
भाजपा अन् मनसेच्या युतीबाबत शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा - Marathi News | Shiv Sena leader Sachin Ahir has made a big claim about BJP and MNS alliance. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा अन् मनसेच्या युतीबाबत शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत मोठा दावा केला आहे. ...

"शपथपत्र केवळ पदाधिकाऱ्यांचे, शिवसैनिकांचे नाही; वरळीतला शिवसैनिक निष्ठावंत"  - Marathi News | "Affidavit is only for office bearers, not Shiv Sainiks; Shiv Sainik Loyalists in Worli" Shiv sena Sachin Ahir to BJP Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शपथपत्र केवळ पदाधिकाऱ्यांचे, शिवसैनिकांचे नाही; वरळीतला शिवसैनिक निष्ठावंत" 

वरळी नाक्यावर भाजपाची पारंपारिक हंडी लावण्याचं काम आमदार सुनील राणे करत होते. मग त्यांना हायजॅक करून जांबोरी मैदानावर हंडी लावलीय का? असा सवाल सचिन अहिर यांनी शेलारांना विचारला आहे. ...

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; मैदान बळकावले, अहिरांवरही मात - Marathi News | bjp organised dahi handi festival in shiv sena aaditya thackeray worli constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; मैदान बळकावले, अहिरांवरही मात

Maharashtra Political Crisis: सचिन अहिर आणि वरळीतील दहीहंडी उत्सव हे समीकरण ठरले असले तरी यंदा याला छेद देण्याचे काम भाजपने केले आहे. ...

Tejas Thackeray: तेजस ठाकरेंचा विषय निघताच सचिन अहिर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | Sachin Ahir made it clear about tejas thackeray role in shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तेजस ठाकरेंचा विषय निघताच सचिन अहिर यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

शिवसेनेत उभी फूट पडली, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायऊतार व्हावं लागलं आणि आता शिवसेनेचा आवाज असलेले संजय राऊत ईडीच्या कोठडीत आहेत. ...

Maharashtra Political Crisis: “उद्धव ठाकरे महाराष्ट्रात यशस्वी, पुढे जाऊन देशाचं नेतृत्व करतील या भीतीनं फोडाफोडी” - Marathi News | shiv sena sachin ahir said uddhav thackeray is successful in maharashtra opposition has fear that he will lead the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे महाराष्ट्रात यशस्वी, पुढे जाऊन देशाचं नेतृत्व करतील या भीतीनं फोडाफोडी”

Maharashtra Political Crisis: आगामी निवडणुकीतून जनता उत्तर देईल, तेव्हा हेच आमदार आणि खासदार परततील, पण शिवसेनेचे दरवाजे बंद असतील, असे सूचक विधान शिवसेना नेत्याने केले. ...

'तुम्ही खासदार, आमदार, पळवाल; पण बाळासाहेबांचे विचार हिसकावून घेऊ शकणार नाही'-सचिन अहिर - Marathi News | nobody can steal balasaheb thoughts sachin ahir criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुम्ही खासदार, आमदार, पळवाल; पण बाळासाहेबांचे विचार हिसकावून घेऊ शकणार नाही'-सचिन अहिर

उद्धव ठाकरेंनी देशात नव्हे तर जगात आदर्श मुख्यमंत्री म्हणून नाव कमावले ...

Sachin Ahir : "शिंदे गटाचं पितळ उघड पडलंय, शिवसेना नेत्यांवर आरोप करुन तुम्ही कुठली निष्ठा दाखवताय?"  - Marathi News | Shivsena Sachin Ahir Slams Eknath Shinde over Political situation in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे गटाचं पितळ उघड पडलंय, शिवसेना नेत्यांवर आरोप करुन तुम्ही कुठली निष्ठा दाखवताय?" 

Shivsena Sachin Ahir Slams Eknath Shinde : सुरक्षेच्या बाबतीत एकनाथ शिंदेंबरोबर पक्ष नेतृत्वाने कधीही दुजाभाव केला नाही असा दावा सचिन अहिर यांनी केला आहे. ...

“सध्या आपल्याला कोणी गुवाहाटीला बोलवत नाही”; सचिन अहिरांच्या विधानाने चर्चेला उधाण - Marathi News | shiv sena sachin ahir said till today no one call me from guwahati after eknath shinde revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सध्या आपल्याला कोणी गुवाहाटीला बोलवत नाही”; सचिन अहिरांच्या विधानाने चर्चेला उधाण

सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत असणारी व्यक्ती उद्या त्यांच्या गटात असेलच का? याची खात्री कोणी देत नाही, असे म्हटले जात आहे. ...