सगळ्यांचे लाडके कलाकार उमेश कामत आणि मुक्ता बर्वे येणार आहेत 'कोण होणार करोडपती', विशेष भागामध्ये. उपेक्षित महिलांचा 'आधारवड' असलेल्या 'माउली सेवा प्रतिष्ठान' या संस्थेच्या मदतीसाठी उमेश आणि मुक्ता ज्ञानाचा हा खेळ खेळणार आहेत. ...
आता कऱ्हाडच्या स्वाती शिंदे हजेरी लावणार आहे. माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तरी त्याचं ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतं. ज्ञान तुम्हांला कधीही उपयोगी पडू शकतं आणि हीच तुमची खरी ताकद आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात ...
अलीकडे ‘इंडियन आयडल 12’ हा रिअॅलिटी शो वादात सापडला होता. हा शो स्क्रिप्टेड आहे, असा एक आरोपही या निमित्तानं झाला. त्यामुळं रिअॅलिटी शो खरंच स्क्रिप्टेड असतात का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडणं स्वाभाविकच आहे. ...
'कोण होणार करोडपती'च्या मंचावर या आठवड्यात २४ जुलैच्या कर्मवीर विशेष भागात ज्यांना भारतीय कोलंबस म्हटलं जातं असे कॅप्टन दिलीप दोंदे आणि त्यांच्याबरोबर अवलिया अभिनेता जितेंद्र जोशी हे येणार आहेत. कॅ ...