लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
राजस्थानच्या मंत्रिमंडळात फेरबदल, नव्या चेहरांना मिळाली संधी; आज होणार शपथविधी - Marathi News | The cabinet will be reshuffle in Rajasthan today and 15 leaders will be sworn in. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानच्या मंत्रिमंडळात फेरबदल, नव्या चेहरांना मिळाली संधी; आज होणार शपथविधी

ममता भूपेश, टीका राम जूली आणि भजन लाल जाटव यांचं प्रमोशन झालं आहे. ...

सचिन पायलट समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे; प्रियांका गांधी यांनी व्यक्त केलं मत - Marathi News | Sachin Pilot supporters should get a place in the cabinet; Opinion expressed by Congress Leader Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे; प्रियांका गांधी यांनी व्यक्त केलं मत

आता राजस्थानमध्ये लक्ष ...

सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीने जोर धरला - Marathi News | Rebels press for Sachin Pilot as Rajasthan CM amid Ashok Gehlot brass talks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्याच्या मागणीने जोर धरला

राजस्थानच्या स्थितीवर अशोक गेहलोत व काँग्रेस नेत्यांत चर्चा ...

राजस्थान : सचिन पायलट यांना मिळणार मुख्यमंत्रिपद - Marathi News | Rajasthan Sachin Pilot will be the chief minister congress leaders agrees pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान : सचिन पायलट यांना मिळणार मुख्यमंत्रिपद

Rajasthan Chief Minister : काँग्रेस श्रेष्ठींचे एकमत. ...

काँग्रेसकडून अजून एका राज्यात नेतृत्वबदलाच्या हालचाली? सचिन पायलट दिल्लीत दाखल, राहुल-प्रियंकांसोबत बैठक सुरू - Marathi News | Movements for change of leadership from Congress to another state? Sachin Pilot arrives in Delhi, starts meeting with Rahul and Priyanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडून अजून एका राज्यात नेतृत्वबदलाच्या हालचाली? सचिन पायलट दिल्लीत दाखल

Rajasthan News: पंजाबमध्ये नेतृत्व बदल करत ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडून मुख्यमंत्रिपद काढून घेतल्यानंतर आता काँग्रेसने अजून एका राज्यात नेतृत्व बदलाबाबत चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. ...

पंजाबनंतर आता राजस्थान...? 'कॅप्टन'च्या विकेटनंतर ‘पायलट’ सज्ज; राजस्थान काँग्रेसमध्येही बदलाची शक्यता - Marathi News | ‘Pilot’ ready in Rajasthan after captain’s wicket; Rajasthan Congress is also likely to change | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबनंतर आता राजस्थान...? 'कॅप्टन'च्या विकेटनंतर ‘पायलट’ सज्ज; राजस्थान काँग्रेसमध्येही बदलाची शक्यता

पंजाबमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामाेडींचा शेवट कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या गच्छंतीमध्ये झाला. ...

राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग! पायलट राहुल गांधींना भेटले तर सोनिया गांधींची गहलोत यांच्याशी चर्चा - Marathi News | congress politics sonia gandhi talks to ashok gehlot pilot meets rahul political meaning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग! पायलट राहुल गांधींना भेटले तर सोनिया गांधींची गहलोत यांच्याशी चर्चा

Congress politics : चार दिवसांपूर्वी पीसीसीचे माजी प्रमुख सचिन पायलट यांनी (Sachin Pilot) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली होती. ...

पंजाबनंतर आता “ऑपरेशन राजस्थान”?; काँग्रेस ठेवतंय भाजपाच्या पाऊलावर पाऊल - Marathi News | After Punjab, now "Operation Rajasthan" ?; Congress Sachin Pilot meet Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबनंतर आता “ऑपरेशन राजस्थान”?; काँग्रेस ठेवतंय भाजपाच्या पाऊलावर पाऊल

सचिन पायलट(Sachin Pilot) आणि राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यात तब्बल २ तास भेट झाली. १७ सप्टेंबरला दिल्लीत या दोन्ही नेत्यांची बैठक पार पडली ...