लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
अशोक गेहलोत यांच्यावरच सचिन पायलट नाराज - Marathi News | Sachin Pilot is angry with Ashok Gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अशोक गेहलोत यांच्यावरच सचिन पायलट नाराज

पायलट हे सोमवारच्या विधीमंडळ बैठकीपासून दूर राहिले होते. काँग्रेसचे १८ आमदारही या बैठकीपासून दूर राहिले. तत्पूर्वी, आपल्या पाठीशी काँग्रेसचे ३० आमदार व काही अपक्ष आमदार आहेत, असा दावा पायलट यांनी केला होता. ...

सचिन पायलट यांच्यासाठी भाजपच्या पायघड्या; आज माध्यमांसमोर मांडणार बाजू - Marathi News | BJP's footsteps for Sachin Pilot; The side that will be presented to the media today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट यांच्यासाठी भाजपच्या पायघड्या; आज माध्यमांसमोर मांडणार बाजू

राजस्थानमधील भाजपचे खा. व केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पायलट यांना लोकनेते म्हटले आहे. त्यांच्यासारखा जनाधार असलेला नेता आमच्या पक्षात येत असेल तर स्वागतच आहे, असेही ते म्हणाले. ...

सचिन पायलट यांच्या हकालपट्टीनंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | BJP Leader Jyotiraditya Scindia says no place for ability in the Congress party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट यांच्या हकालपट्टीनंतर ज्योतिरादित्य शिंदेंनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही सचिन पायलट यांना हटवण्यात आलं आहे. ...

...त्यात गैर काहीच नाही; प्रिया दत्त यांच्याकडून दोन्ही मित्रांची अप्रत्यक्ष पाठराखण - Marathi News | The party lost two loyal youth leaders, a woman Congress leader expressed concern, priya dutta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...त्यात गैर काहीच नाही; प्रिया दत्त यांच्याकडून दोन्ही मित्रांची अप्रत्यक्ष पाठराखण

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या टीममधील यंग ब्रिगेड म्हणून ज्योतिर्रादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांच्याकडे पाहिले जात ...

काँग्रेसने हटविले, सचिन पायलटांना लगेचच भाजपची खुली ऑफर - Marathi News | Rajasthan Political Crisis: BJP's Mp Rita bahuguna give offer to Sachin Pilot for join BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसने हटविले, सचिन पायलटांना लगेचच भाजपची खुली ऑफर

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट थोड्याच वेळात बाजू मांडणार असून संध्याकाळी 5 वाजता ते यावर बोलण्याची शक्यता आहे. तसेच पुढील दिशाही सांगण्याची शक्यता आहे. ...

Rajasthan Political Crisis: पायलटांचं 'विमान' भाजपात गेलं तर...; राजस्थानात होणार 'इतका' मोठा राजकीय भूकंप - Marathi News | Rajasthan Political Crisis Sachin Pilot Bjp May Get Benefit In Atleast 49 Assembly Seats | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: पायलटांचं 'विमान' भाजपात गेलं तर...; राजस्थानात होणार 'इतका' मोठा राजकीय भूकंप

"26व्या वर्षी खासदार, 32व्या वर्षी मंत्री...; सचिन पायलटांना काय दिलं नाही" - Marathi News | sachin pilot dismissed from deputy cm post congress says party give him a lot a short age | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"26व्या वर्षी खासदार, 32व्या वर्षी मंत्री...; सचिन पायलटांना काय दिलं नाही"

"सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा आशिर्वाद सदैव सचिन पायलट यांच्यासोबत होता. म्हणूनच त्यांना हे सर्व मिळाले." ...

Rajasthan Political Crisis: ...अन् सचिन पायलट यांनी हकालपट्टीनंतर काही मिनिटांत 'ती' ओळखच पुसून टाकली! - Marathi News | Sachin Pilot changes his bio on Twitter Deputy CM and state Congress unit chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: ...अन् सचिन पायलट यांनी हकालपट्टीनंतर काही मिनिटांत 'ती' ओळखच पुसून टाकली!

सरकारविरोधात बंड करणाऱ्या सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांविरोधात काँग्रेसनं कठोर कारवाई केली आहे. ...