लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
Rajasthan Political Crisis: ...म्हणून सचिन पायलट यांचे बंड झाले थंड?; राहुल गांधींनी धाडला होता खास निरोप - Marathi News | Rajasthan Political Crisis: Congress leader Rahul Gandhi has said that MLA Sachin Pilot should return to the party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: ...म्हणून सचिन पायलट यांचे बंड झाले थंड?; राहुल गांधींनी धाडला होता खास निरोप

अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादावर काँग्रेसच्या कार्यकरिणीची बैठक झाली. ...

Rajasthan Political Crisis: काँग्रेसच्या 'त्या' १९ आमदारांनी राजीनामा दिला तर...? जाणून घ्या राजस्थानातलं संख्याबळ - Marathi News | Rajasthan Political Crisis 19 congress mlas absent in meeting know the number game | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: काँग्रेसच्या 'त्या' १९ आमदारांनी राजीनामा दिला तर...? जाणून घ्या राजस्थानातलं संख्याबळ

Rajasthan Political Crisis: राजस्थानमध्ये भाजपानं मध्य प्रदेशची पुनरावृत्ती करायचा प्रयत्न केल्यास त्यांच्यासमोर मोठं आव्हान ...

Rajasthan Political Crisis: राजस्थानात मोठा राजकीय भूकंप होणार?; संजय राऊतांनी सांगितलं काँग्रेसचं भवितव्य - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has claimed that there will be no political earthquake in Rajasthan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Rajasthan Political Crisis: राजस्थानात मोठा राजकीय भूकंप होणार?; संजय राऊतांनी सांगितलं काँग्रेसचं भवितव्य

राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. ...

सचिन पायलटांची खेळी फेल? अशोक गेहलोतांचे माध्यमांसमोर शक्तीप्रदर्शन - Marathi News | Rajasthan Political Crisis CM Ashok Gehlot and party MLAs show victory sign infront of media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलटांची खेळी फेल? अशोक गेहलोतांचे माध्यमांसमोर शक्तीप्रदर्शन

यापूर्वी काँग्रेसने पक्षाच्या आमदारांना मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी उपस्थित रहा अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा व्हीप जारी केला होता. ...

प्रेमासाठीही केली होती बंडखोरी; धर्माच्या सीमा ओलांडणारी सचिन पायलट यांची लव्हस्टोरी - Marathi News | love story of sachin pilot when he fraught against all odd condition | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठीही केली होती बंडखोरी; धर्माच्या सीमा ओलांडणारी सचिन पायलट यांची लव्हस्टोरी

Rajasthan Political Crisis: भाजपाच्या महाराणी वाचवणार काँग्रेस सरकार?; 'सायलेंट मोड'मुळे जादूगार गेहलोत निश्चिंत - Marathi News | Rajasthan Political Crisis bjp leader vasundhara raje silence gives confidence to ashok gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: भाजपाच्या महाराणी वाचवणार काँग्रेस सरकार?; 'सायलेंट मोड'मुळे जादूगार गेहलोत निश्चिंत

Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या वसुंधरा राजे सायलेंट माडवर ...

Rajasthan Political Crisis: महाराष्ट्रातील विश्वासू चेहरा होणार राजस्थानला रवाना; राहुल गांधींनी दिले आदेश - Marathi News | Rajasthan Political Crisis: Congress MP Rajiv Satav will leave for Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: महाराष्ट्रातील विश्वासू चेहरा होणार राजस्थानला रवाना; राहुल गांधींनी दिले आदेश

राजस्थानमधील काँग्रेसचं सरकार धोक्यात आहे. ...

Rajasthan Political Crisis: काँग्रेस अजूनही आशावादी; सचिन पायलट यांना बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण - Marathi News | The doors of the Congress are always open for MLA Sachin Pilot and other MLAs, said Congress leader Randeep Surjewala. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: काँग्रेस अजूनही आशावादी; सचिन पायलट यांना बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण

सचिन पायलट यांना मनवण्यासाठी काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. ...