लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
Rajasthan Political Crisis: ना भाजपा, ना काँग्रेस सचिन पायलट यांचा वेगळाच उद्देश; नवं आव्हान आणि नवी आघाडी? - Marathi News | Rajasthan Political Crisis: Neither BJP nor Congress Sachin Pilot will form Third Front | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: ना भाजपा, ना काँग्रेस सचिन पायलट यांचा वेगळाच उद्देश; नवं आव्हान आणि नवी आघाडी?

Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांनी ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. याचदरम्यान पायलट भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. ...

सचिन पायलट यांच्याबाबत काँग्रेस मोठा निर्णय घेणार, राजस्थानमधील सरकार वाचवणार? - Marathi News | Congress ready to take big decision regarding Sachin Pilot, will save Rajasthan government? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट यांच्याबाबत काँग्रेस मोठा निर्णय घेणार, राजस्थानमधील सरकार वाचवणार?

सचिन पायलट हे काँग्रेसचा हात सोडून समर्थक आमदारांसह भाजपामध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. ...

Rajasthan Political Crisis : सचिन पायलट यांचा बंडाचा झेंडा, गेहलोत सरकार अडचणीत - Marathi News | Rajasthan Political Crisis: Sachin Pilot's flag of rebellion, Gehlot government in trouble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis : सचिन पायलट यांचा बंडाचा झेंडा, गेहलोत सरकार अडचणीत

राज्यात कोरोनाचे संकट असताना माणुसकीची जराही चाड न ठेवता भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेतृत्व आमदारांचा घोडाबाजार भरवून आपले सरकार पाडण्याच्या खटपटी करत आहे, असा उघड आरोप गेहलोत यांनी केला आहे. ...

सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे कनेक्शन?; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं वाढलं टेन्शन - Marathi News | Sachin Pilot and Jyotiraditya Scindia connection ?; Increased tension of CM Ashok Gehlot | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदेंचे कनेक्शन?; मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचं वाढलं टेन्शन

कोरोना संकटकाळात काँग्रेसशासित राजस्थानमध्ये राजकीय भूकंप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...