सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला. Read More
आपल्या नेतृत्वाला पर्यायच निर्माण होऊ नये, असा प्रयत्न सातत्याने मुख्यमंत्री गहलोत यांनी केल्याचा आरोप त्यांचेच विशेष कार्य अधिकारी राहिलेल्या लोकेश शर्मा यांनी केला आहे. ...
Rajasthan Assembly Election 2023 Live : सचिन पायलट हे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते. परंतू, त्यांना यश येत नव्हते. गेहलोत पायलट यांच्या हातात धुरा देण्यास तयार नव्हते. ...
Rajasthan Assembly Election: राजस्थानात बहुतांश एक्झिट पाेलच्या आकडेवारीनुसार काँग्रेस फार मागे नाही. त्यामुळे दाेन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत हाेऊन समान संधी मिळेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ...