लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
सचिन पायलट होणार राष्ट्रीय सरचिटणीस; पायलट यांच्या तीन मागण्या मान्य - Marathi News | Sachin Pilot to be National General Secretary; Pilot's three demands accepted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट होणार राष्ट्रीय सरचिटणीस; पायलट यांच्या तीन मागण्या मान्य

सचिन पायलट यांच्या तीन मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. ...

आजचा अग्रलेख: राजे खुश, राजपुत्रांचे काय? पायलटांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस काय करणार - Marathi News | Today's Headline: Happy Kings, What About Princes? What will Congress do to remove the displeasure of the pilots? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: राजे खुश, राजपुत्रांचे काय? पायलटांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस काय करणार

Congress: राजस्थानमधील काँग्रेसचे आमदार मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यासोबत आहेत. भूपेश बघेल यांच्यासारखाच हादेखील ओबीसी चेहरा आहे. त्यामुळेच सचिन पायलट आपल्याच सरकारवर जाहीर टीका करत आहेत. कथित भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत आहेत. टीएस बाबांना दिलासा देण्य ...

राष्ट्रीय सरचिटणीस की प्रचार समिती अध्यक्ष? सचिन पायलट यांच्यापुढे दोन प्रस्ताव - Marathi News | National General Secretary or Prachar Committee President? Two proposals before Sachin Pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रीय सरचिटणीस की प्रचार समिती अध्यक्ष? सचिन पायलट यांच्यापुढे दोन प्रस्ताव

राहुल गांधी अमेरिकेतून आल्यावर होणार निर्णय ...

'पक्षाध्यक्ष खर्गे आणि राहुल गांधींसमोर बोलणं झालंय', सचिन पायलटांबाबत अशोक गहलोत स्पष्टच बोलले - Marathi News | Rajasthan Congress News: Ashok Gehlot Sachin Pilot: 'Spoke in front of Mallikarjun Kharge and Rahul Gandhi', Ashok Gehlot spoke clearly about Sachin Pilot | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :'पक्षाध्यक्ष खर्गे आणि राहुल गांधींसमोर बोलणं झालंय', सचिन पायलटांबाबत अशोक गहलोत स्पष्टच बोलले

Rajasthan Congress News: वर्षाच्या अखेरीस राजस्थानमध्ये निवडणुका असून, काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमधील वाद अद्याप मिटलेला नाही. ...

Rajasthan Sachin Pilot : नव्या पक्षासह टेक ऑफ घेणार 'पायलट'? पाहा काय असू शकतं नाव - Marathi News | rajasthan former dcm sachin pilot may start his own political party cm ashok gehlot vasundhara raje | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या पक्षासह टेक ऑफ घेणार 'पायलट'? पाहा काय असू शकतं नाव

राजस्थान विधानसभा निवडणुकांपूर्वी सचिन पायलट काँग्रेसला झटका देण्याच्या तयारीत. ...

सचिन पायलट यांच्या 'त्या' ३ मागण्या, गेहलोत यांच्या विरोधात पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू करणार - Marathi News | rajasthan congress tussle sachin pilot says not compromise on his demands from ashok gehlot govt | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :सचिन पायलट यांच्या 'त्या' ३ मागण्या, गेहलोत यांच्या विरोधात पुन्हा एकदा मोर्चेबांधणी सुरू करणार

पदयात्रेदरम्यान सचिन पायलट यांनी ३ मागण्या मांडल्या होत्या आणि त्या १५ दिवसात म्हणजे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला होता. ...

Rajasthan Politics: राहुल गांधीच्या भावनिक आवाहानानंतर राजस्थान काँग्रेसमधील वाद मिटला? गेहलोत - पायलट यांच्यात समेट - Marathi News | rajasthan politics rahul gandhi emotional appeal patched up ashok gehlot and sachin pilot | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :राहुल गांधीच्या भावनिक आवाहानानंतर राजस्थान काँग्रेसमधील वाद मिटला? गेहलोत - पायलट यांच्यात समेट

अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. ...

अजमेरमध्ये पायलट आणि गहलोत समर्थकांमध्ये तुफान हाणामारी; जोधरपुरमध्येही पोस्टरवरून तणाव - Marathi News | clashes between Sachin pilots and Gehlot supporters in Ajmer; Tension over posters in Jodharpur too Rajasthan politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजमेरमध्ये पायलट आणि गहलोत समर्थकांमध्ये तुफान हाणामारी; जोधरपुरमध्येही पोस्टरवरून तणाव

एआयसीसी सचिव आणि राजस्थानच्या सहप्रभारी अमृता धवन या राजस्थान भेटीवर येणार होत्या. त्यापूर्वीच दोन गटांतील तणाव हाणामारीवर आला होता. ...