सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला. Read More
Sachin Pilot & Sara Pilot Divirce: काँग्रेसचे राजस्थानमधील दिग्गज नेते सचिन पायलट यांनी पत्नी सारा पायलट यांच्यापासून घटस्फोट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांसह राजकीय वर्तुळातून आश्चर्यं व्यक्त केले जात आहे. ...
jyotiraditya scindia, sachin pilot meme: ज्य़ोतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे होते. शिंदे बंड करून भाजपात गेले, पण पायलट जाता जाता राहिले. बंड फसले. आता शिंदे यांना मंत्रिपद मिळाल्यावर पायलटांची काय अवस्थ ...
त्यातच आता राजस्थानातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटदेखील पक्षाला रामराम करणार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत, स्वत: सचिन पायलट यांनी उत्तर दिलं आहे. ...
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायटल यांच्यातील मनभेद दूर झाले नसले तरी सध्यातरी या दोघांचीही गळाभेट घडवून आणण्याची तयारी पक्षश्रेष्ठींनी केली आहे. सचिन पायलट यांचे राजकीय नाराजी नाट्य जेवढे नाट्यमय होते तेवढ्याच नाट्यमयरीत्या काँग्रेसच् ...
सचिन पायलट यांच्यासमोर आपल्या बंडखोरीचा यशस्वी शेवट करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या परिस्थितीत त्यांच्यासमोर पाच राजकीय पर्याय आहेत ते पुढीलप्रमाणे... ...