लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
"...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’, न्यायमूर्ती चांदिवाल यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "...in that case Sachin Vaze and Anil Deshmukh tried to implicate Devendra Fadnavis", Justice Chandiwal's exposé | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''...त्या प्रकरणात वाझे आणि देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केला’’

Maharashtra Assembly Election 2024: सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांनी या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव गोवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सर्व प्रसिद्धीसाठी सुरू असल्याचं समोर येताच आम्ही रेकॉर्डवर घेतलं नाही, अशा गौप्यस्फोट चांदिवाल आयोगाचे प्र ...

१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर - Marathi News | 100 crore corruption case Sacked police officer Sachin Vaze granted conditional bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० कोटींचा भ्रष्टाचार प्रकरण: बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझेला सशर्त जामीन मंजूर

जामिनाच्या अटी निश्चित करण्याचे विशेष न्यायालयाला आदेश ...

सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण... - Marathi News | High Court Grants Bail to Sachin Vaze But will still remain in jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...

१०० कोटी वसुली प्रकरणात जामीन मिळाला असला तरी सचिन वाझे याला तुरुंगातच राहावं लागणार आहे. ...

अँटिलियाप्रकरणी एनआयच्या तपासाला सचिन वाझेचे आव्हान - Marathi News | Sachin Vaze's challenge to NI's investigation in the Antilia case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अँटिलियाप्रकरणी एनआयच्या तपासाला सचिन वाझेचे आव्हान

या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने यूएपीए लागू करण्यात आला आहे. ...

वाझे, परमबीर यांचे आरोप फडणवीस यांच्यामुळेच; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप - Marathi News | Sachin Vaze Parambir Singh allegations are due to Fadnavis said Former Home Minister Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाझे, परमबीर यांचे आरोप फडणवीस यांच्यामुळेच; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप

"परमबीर सिंह भाजपला शरण जाऊन फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे आरोप करत आहेत" ...

बेकायदा काम करण्यासाठी अनिल देशमुखांचा दबाव; सचिन वाझेचा देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात उल्लेख - Marathi News | Anil Deshmukh pressured to do illegal work; Sachin Vaze mentioned in a letter sent to Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा काम करण्यासाठी अनिल देशमुखांचा दबाव; सचिन वाझेचा देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात उल्लेख

सचिन वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सोमवारी त्याला विशेष खासदार आणि आमदार न्यायालयाचे न्या. ए. यू. कदम यांच्यापुढे हजर करण्यात आले. ...

चांदिवाल अहवालावर मविआ सरकारमध्ये कारवाई का नाही?; देवेंद्र फडणवीसांचा अनिल देशमुखांवर निशाणा - Marathi News | Why is there no action in the MVA government on the Chandiwal report?; Devendra Fadnavis targets Anil Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चांदिवाल अहवालावर मविआ सरकारमध्ये कारवाई का नाही?; फडणवीसांचा देशमुखांवर निशाणा

अनिल देशमुखांनी केलेले आरोप फेटाळत देवेंद्र फडणवीस यांनी चांदिवाल अहवालावरून देशमुखांवर टीकास्त्र सोडलं.  ...

अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे, वाझे यांचा गौप्यस्फोट; ही तर फडणवीस यांची नवीन चाल, देशमुख यांचा आरोप - Marathi News | Anil Deshmukh used to take money through PA, Vaze's exposé; This is Fadnavis' new move, Deshmukh's allegation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे, वाझे यांचा गौप्यस्फोट; ही तर फडणवीस यांची नवीन चाल, देशमुख यांचा आरोप

‘अनिल देशमुख हे त्यांच्या पीएमार्फत पैसे घ्यायचे, याचे सर्व पुरावे सीबीआयकडे आहेत,’ असा गंभीर आरोप वाझे याने शनिवारी केला. ...