लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
ऊर्जा खात्याचा Sachin Vaze कोण ? MNS Sandeep Deshpande | Maharashtra News - Marathi News | Who is Sachin Vaze of Energy Department? MNS Sandeep Deshpande | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :ऊर्जा खात्याचा Sachin Vaze कोण ? MNS Sandeep Deshpande | Maharashtra News

...

परमबीर सिंग यांनी वाढवली सिक लिव्ह; विभागीय चौकशी रेंगाळली - Marathi News | parambir singh extended his sick leave enquiry is still pending | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परमबीर सिंग यांनी वाढवली सिक लिव्ह; विभागीय चौकशी रेंगाळली

Parambir Singh : विभागीय चौकशी रेंगाळली : पाठीच्या आजाराचे निमित्त ...

वाझे आणि देशमुखांची फक्त एकदाच भेट; अनिल देशमुख यांच्या वकिलाचा दावा - Marathi News | Only one visit by Waze and Deshmukh; Anil Deshmukh's lawyer claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाझे आणि देशमुखांची फक्त एकदाच भेट; अनिल देशमुख यांच्या वकिलाचा दावा

Sachin Waze Anil Deshmukh : सचिन वाझे आणि अनिल देशमुख प्रकरणात न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या समितीसमोर अनेक गोष्टी समोर. वाझेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात देशमुख यांच्याशी एकदाच भेटल्याची कबुली दिल्याचा देशमुख यांच्या वकिलाचा दावा. ...

ईडीला सचिन वाझेकडून ‘नंबर वन’बद्दल स्पष्टीकरण; अनिल देशमुख यांच्यावर रोख - Marathi News | Sachin Wazes explanation to ED about number one code name of former home minister anil deshmukh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीला सचिन वाझेकडून ‘नंबर वन’बद्दल स्पष्टीकरण; अनिल देशमुख यांच्यावर रोख

Sachin Waze Anil Deshmukh : नंबर वन म्हणजे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग नसून गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्देशून म्हटल्याचा जबाब त्याने दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ...

Sachin Vaze ED: 'हे पैसे नंबर वन यांना द्यायचे आहेत'; सचिन वाझेने ईडीच्या चौकशीत फोडलं नाव, अहवाल तयार - Marathi News | Sachin Vaze ED: Sachin Waze has detailed various details in the ED's inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze ED: 'हे पैसे नंबर वन यांना द्यायचे आहेत'; सचिन वाझेने ईडीच्या चौकशीत फोडलं नाव, अहवाल तयार

Sachin Vaze ED: तळोजा कारागृहात असलेला वाझे आणि अटकेत असलेला संजीव पालांडे व कुंदन शिंदे याची सोमवारी समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. ...

Sachin Waze ED : वाझे, पालांडे आणि शिंदेला समोरासमोर बसवून चौकशी - Marathi News | Sachin Waze ED Waze Palande and Shinde interrogated face to face taloja jail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sachin Waze ED : वाझे, पालांडे आणि शिंदेला समोरासमोर बसवून चौकशी

ईडीने तळोजा कारागृहात जबाब घेतला. ...

ईडीकडून सचिन वाझेची दुसऱ्या दिवशीही चौकशी - Marathi News | Sachin Waze questioned by ED on second day mumbai parambir singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीकडून सचिन वाझेची दुसऱ्या दिवशीही चौकशी

तळोजा कारागृहात जाऊन जबाब नोंदवला. यापूर्वी शनिवारीही नोंदवण्यात आला होता जबाब. ...

Sachin Waze ED : ईडीकडून सचिन वाझेची सहा तास झाडाझडती - Marathi News | Mumbai money laundring case ed six hours enquiry of sachin waze parambir singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Waze ED : ईडीकडून सचिन वाझेची सहा तास झाडाझडती

Sachin Waze : वाझेची शनिवारी तळोजा कारागृहात सहा तास कसून चौकशी. परमबीर सिंगांबद्दलही विचारणा केल्याची माहिती. ...