लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Home Minister : वाझे पे चर्चा? गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट - Marathi News | Home Minister : Waze pe discussion? Home Minister Dilip Walse Patil called on the Chief Minister uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Home Minister : वाझे पे चर्चा? गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Home Minister : कोरोनामुळे सर्व पोलीस फौजफाटा रस्त्यावर, फिल्डवर आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, हे पोलिस दलाचे काम आहेच, परंतु कोरोना काळात राज्य सरकारने घातलेल्या बंधनांची अंमलबजावणी करणे हीदेखील जबाबदारी पोलिसांवर आहे. ...

सचिन वाझेंना नेमका आजार काय आहे? What exactly is Sachin Vaze's illness? Mansukh Hiren Case - Marathi News | What exactly is Sachin Waze's illness? What exactly is Sachin Vaze's illness? Mansukh Hiren Case | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सचिन वाझेंना नेमका आजार काय आहे? What exactly is Sachin Vaze's illness? Mansukh Hiren Case

...

'ते' पत्र लीक कसे झाले! NIA घेतला आक्षेप; सचिन वाझेंची तळोजा कारागृहात रवानगी - Marathi News | Sachin vaze sent to Taloja Jail; The NIA objected to the leaking of the 'they' letter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'ते' पत्र लीक कसे झाले! NIA घेतला आक्षेप; सचिन वाझेंची तळोजा कारागृहात रवानगी

sachin Vaze sent to Taloja Jail : कोर्टाने म्हटले आहे की, ऑफिसला जा आणि तेथे कोणती कागदपत्रे आहेत ते पहा आणि एनआयए त्यांना जे पाहिजे आहे त्यामध्ये मदत करा. ...

NIA ला प्रदीप शर्मांवर संशय का आहे? Connection Of Pradeep Sharma & Sachin Vaze | Mansukh Hiren Case - Marathi News | Why is the NIA suspicious of Pradeep Sharma? Connection Of Pradeep Sharma & Sachin Vaze | Mansukh Hiren Case | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :NIA ला प्रदीप शर्मांवर संशय का आहे? Connection Of Pradeep Sharma & Sachin Vaze | Mansukh Hiren Case

...

सचिन वाझे प्रकरणातली मीना जॉर्ज कोण आहे? Mystery Woman Meena George And Sachin Vaze Connection - Marathi News | Who is Meena George in Sachin Waze case? Mystery Woman Meena George And Sachin Vaze Connection | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :सचिन वाझे प्रकरणातली मीना जॉर्ज कोण आहे? Mystery Woman Meena George And Sachin Vaze Connection

...

Anil Deshmukh: CBI च्या तपासाला वेग; अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील NIA च्या कार्यालयात दाखल - Marathi News | cbi officials arrive at nia mumbai office to investigating the allegations of param bir singh against anil deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anil Deshmukh: CBI च्या तपासाला वेग; अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील NIA च्या कार्यालयात दाखल

CBI चे एक पथक शुक्रवारी सकाळीच राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA च्या कार्यालयात दाखल झाले आहे. ...

खरे कोण, परमबीर सिंग की सचिन वाझे?; पत्रांमधील विसंगतीनं संशय वाढला - Marathi News | contradictions between Parambir Singh and Sachin Wazes letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खरे कोण, परमबीर सिंग की सचिन वाझे?; पत्रांमधील विसंगतीनं संशय वाढला

‘लेटर बाॅम्ब’ने उडवली खळबळ : आरोपांसंदर्भातील दोघांच्या पत्रांत मोठी विसंगती ...

प्रदीप शर्मा यांची सलग दुसऱ्या दिवशी झाडाझडती; वाझेसमोर बसवून विविध प्रश्नांसंदर्भात चौकशी - Marathi News | Encounter specialist Pradeep Sharma quizzed by NIA for 9 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदीप शर्मा यांची सलग दुसऱ्या दिवशी झाडाझडती; वाझेसमोर बसवून विविध प्रश्नांसंदर्भात चौकशी

एनआयएच्या पेडर रोड येथील कार्यालयात बुधवारी शर्मा यांची सुमारे ८ तास चौकशी ...