लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
वाझेच्या आणखी २ गाड्या जप्त; एनआयएची कारवाई - Marathi News | 2 more vehicles of Waze seized; NIA action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाझेच्या आणखी २ गाड्या जप्त; एनआयएची कारवाई

कारमधील स्फोटके व मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी सचिन वाझे वापरत असलेल्या आणखी दोन गाड्या एनआयएच्या पथकाने मंगळवारी जप्त केल्या. ...

ही जनहित याचिका कशी? मुंबई उच्च न्यायालयाची परमबीर सिंगांना विचारणा - Marathi News | bombay high court asked param bir singh that how this could be public interest petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही जनहित याचिका कशी? मुंबई उच्च न्यायालयाची परमबीर सिंगांना विचारणा

param bir singh in mumbai high court: परमबीर सिंग यांना अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. ...

“सचिन वाझेंनी NIA ला असं काय सांगितलं की, शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलं?” - Marathi News | bjp naveen kumar jindal give reaction on sharad pawar admitted in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सचिन वाझेंनी NIA ला असं काय सांगितलं की, शरद पवारांच्या पोटात दुखायला लागलं?”

राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरुवात झाली असून, याचा संबंध थेट सचिन वाझे प्रकरणाशी जोडला जात आहे. ...

Sachin Vaze : NIA ने सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक अलिशान गाडी घेतली ताब्यात; सहावी कार जप्त  - Marathi News | The NIA seized another luxury vehicle used by Sachin Waze; Sixth car confiscated | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : NIA ने सचिन वाझे वापरत असलेली आणखी एक अलिशान गाडी घेतली ताब्यात; सहावी कार जप्त 

Sachin Vaze : आता वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आऊटलँडर हि सहावी गाडी ताब्यात घेतली आहे. ...

Sachin Vaze नी नष्ट केलेले पुरावे सापडले | Evidence found Destroyed by Sachin Vaze | Maharashtra - Marathi News | Evidence destroyed by Sachin Vaze found | Evidence found Destroyed by Sachin Vaze | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Sachin Vaze नी नष्ट केलेले पुरावे सापडले | Evidence found Destroyed by Sachin Vaze | Maharashtra

...

Sachin Vaze: “सचिन वाझे प्रकरणी NIA ने बकबक करणाऱ्या संजय राऊतांची चौकशी करावी”; काँग्रेस नेत्याची मागणी - Marathi News | "Sanjay Raut should be questioned by NIA in Sachin Vaze case" - Congress leader Sanjay Nirupam | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: “सचिन वाझे प्रकरणी NIA ने बकबक करणाऱ्या संजय राऊतांची चौकशी करावी”; काँग्रेस नेत्याची मागणी

Mansukh Hiren Murder: सुरुवातीला सचिन वाझे यांची ठामपणे पाठराखण करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता यू टर्न घेतल्यानं काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी जोरदार टोला लगावला आहे. ...

Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणाचं औरंगाबाद कनेक्शन काय? NIA च्या चौकशीत समोर आला खुलासा - Marathi News | Mansukh Hiren: What is Aurangabad connection of Sachin Vaze case? The NIA's investigation revealed | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणाचं औरंगाबाद कनेक्शन काय? NIA च्या चौकशीत समोर आला खुलासा

Mukesh Ambani Bomb Scare, Mansukh Hiren Murder: NIA टीमने सचिन वाझे याच्या चौकशीत अनेक धक्कादायक पुरावे गोळा केलेत, मिठीनदीतून अनेक साहित्य जप्त करण्यात आले आहेत, यात बनावट नंबर प्लेटही सापडल्या आहेत. ...

मिठी नदीतून सापडलेल्या वस्तुंची फॉरेन्सिक तपासणी, सीपीयू, हार्डडिस्कमधील डाटा शाेधण्यासाठी तज्ज्ञांची मदत - Marathi News | Experts help in forensic examination of items found in Mithi river, CPU, hard disk data retrieval | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिठी नदीतून सापडलेल्या वस्तुंची फॉरेन्सिक तपासणी, सीपीयू, हार्डडिस्कमधील डाटा शाेधण्यासाठी तज्ज्ञांची मदत

स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएला  वांद्रेतील मिठी नदीच्या  पात्रातून मिळालेल्या  महत्त्वपूर्ण पुराव्यांची आता फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी केली जाईल. ...