लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
हिरेनच्या हत्येत आणखी दोन अधिकाऱ्यांचा सहभाग? ‘एनआयए’च्या रडारवर - Marathi News | Two more officers involved in Mansukh Hiren's murder? On the NIA's radar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिरेनच्या हत्येत आणखी दोन अधिकाऱ्यांचा सहभाग? ‘एनआयए’च्या रडारवर

Sachin Vaze Case : मनसुख हिरेनच्या हत्येमध्ये सचिन वाझेबरोबर आणखी दोन पोलीस निरीक्षकाचा सहभाग असल्याचा एनआयएला संशय आहे. वाझेच्या षडयंत्रात सहभागी होऊन त्यांनी त्याला पुरावे नष्ट करण्यात मदत केल्याचे समजते. ...

Sachin Vaze: “शिवसेनेनं आपलं पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नाही” - Marathi News | bjp leader prasad lad criticized shiv sena over sachin vaze case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sachin Vaze: “शिवसेनेनं आपलं पाप उघड होईल, म्हणून मिठी नदी साफ केली नाही”

Sachin Vaze: भाजपकडून पुन्हा एकदा शिवसेना आणि ठाकरे सरकारवर टीका करण्यात आली आहे. ...

Sachin Vaze: सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेतलं, तेव्हाच सांगितलं होतं, अडचणीत याल: संजय राऊत - Marathi News | shiv sena leader sanjay raut claims over sachin vaze case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sachin Vaze: सचिन वाझेंना पुन्हा सेवेत घेतलं, तेव्हाच सांगितलं होतं, अडचणीत याल: संजय राऊत

Sachin Vaze: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांची एक प्रतिक्रिया आली आहे. ...

माझा माणूस पोलीस दलात त्या पदी आला पाहिजे हे प्रत्येक राजकीय पक्षानं केलं : मीरा बोरवणकर - Marathi News | No officer no employee in the police department who dont ask for money says former officer Meera Borwankar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझा माणूस पोलीस दलात त्या पदी आला पाहिजे हे प्रत्येक राजकीय पक्षानं केलं : मीरा बोरवणकर

काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकला होता.  ...

हृदय विदीर्ण करणारा राजकीय तमाशा - Marathi News | A heartbreaking political spectacle in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हृदय विदीर्ण करणारा राजकीय तमाशा

वाझे प्रकरणातून ना महाविकास आघाडीचे भले होईल, ना भाजपचा विजय! लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या या प्रकरणाने महाराष्ट्राची मान मात्र खाली गेली आहे!! ...

Sachin Vaze: 'त्या' पुराव्यांमुळे सचिन वाझे मगर'मिठी'त अडकले; ज्यामुळे नाव कमावलं, त्याचमुळे गमावणार? - Marathi News | nia gets important evidence against sachin vaze from mithi river | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: 'त्या' पुराव्यांमुळे सचिन वाझे मगर'मिठी'त अडकले; ज्यामुळे नाव कमावलं, त्याचमुळे गमावणार?

Sachin Vaze: सचिन वाझेंचा पाय आणखी खोलात; भक्कम पुरावे सापडले ...

टीकेचे बाण सोडणाऱ्या राऊतांवर स्पष्टच बोलले अजित पवार; दिला 'मोलाचा' सल्ला - Marathi News | ncp leader ajit pawar statement on shiv sena mp sanjay rauts jibe on anil deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :टीकेचे बाण सोडणाऱ्या राऊतांवर स्पष्टच बोलले अजित पवार; दिला 'मोलाचा' सल्ला

ncp leader ajit pawar statement on shiv sena mp sanjay rauts jibe on anil deshmukh: त्रयस्थांनी बोललं तर समजू शकतो; पण आपल्यातल्या कोणी अडचणीत आणू नये; अजित पवारांचा राऊतांना सल्ला ...

Sachin Vaze : मिठी नदीतून सीपीयू, डीव्हीआर, गाडीच्या नंबर प्लेट्स जप्त; सचिन वाजेंना घेऊन सर्च ऑपरेशन  - Marathi News | CPU, DVR, vehicle number plates seized from Mithi river; Search operation with Sachin Waje | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : मिठी नदीतून सीपीयू, डीव्हीआर, गाडीच्या नंबर प्लेट्स जप्त; सचिन वाजेंना घेऊन सर्च ऑपरेशन 

Sachin Vaze : NIA च्या हाती मोठे पुरावे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ...