लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
मुख्यमंत्री शिवसेनेचा, त्यांना कोणी रोखलंय?; सेना-राष्ट्रवादीच्या वादात काँग्रेसची उडी - Marathi News | congress leader sanjay nirupam slams shiv sena and cm uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री शिवसेनेचा, त्यांना कोणी रोखलंय?; सेना-राष्ट्रवादीच्या वादात काँग्रेसची उडी

congress leader sanjay nirupam slams shiv sena and cm uddhav thackeray: संजय राऊतांची अनिल देशमुखांवर टीका; संजय निरुपम यांचं शिवसेनेला प्रत्युत्तर ...

शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?; भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ - Marathi News | Secret meeting between ncp chief Sharad Pawar Praful Patel and Amit Shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शरद पवार आणि अमित शहांमध्ये गुप्त बैठक?; भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ

(Secret meeting between ncp chief Sharad Pawar Praful Patel and Amit Shah: प्रफुल्ल पटेल आणि भाजपच्या जवळच्या उद्योगपतीची अहमदाबादमध्ये भेट; भेटीवेळी पवारदेखील होते अहमदाबादमध्येच ...

Sachin Vaze: ...पण मी केस का डोक्यावर घेऊ?; हिरेन यांची नाराजी, वाझेंना वाटली भीती अन् काढला काटा! - Marathi News | Sachin Vaze: After finding Scorpio, Sachin Vaze had Said Mansukh Hiren to surrender | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: ...पण मी केस का डोक्यावर घेऊ?; हिरेन यांची नाराजी, वाझेंना वाटली भीती अन् काढला काटा!

Sachin Vaze: अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडल्यानंतर सचिन वाझे यांनी मनसुख हिरेनला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. (Mansukh Hiren Suicide Case) ...

... म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही, संजय राऊतांनी मांडलं नेमकं गणित - Marathi News | ... so no appointment of 12 MLAs, says Sanjay Raut on bhagat singh koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून 12 आमदारांची अद्याप नियुक्ती नाही, संजय राऊतांनी मांडलं नेमकं गणित

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या सर्व काळात नेमके काय केले? राज्यपाल हे आजही ठाकरे सरकार जावे यासाठी राजभवनाच्या समुद्रात देव पाण्यात घालून बसले आहेत. ...

फडणवीस मोठे नेते, मी त्यांच्यापुढे छोटा, पण...; सचिन सावंतांचं प्रत्युत्तर - Marathi News | Fadnavis big leader I am small in front of them, but ...; Sachin Sawant's reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीस मोठे नेते, मी त्यांच्यापुढे छोटा, पण...; सचिन सावंतांचं प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. यावेळी सचिन सावंत यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले, तेव्हा फडणवीस यांनी अक्षरशः सचिन सावंतांची खिल्ली उडवली. ...

Sachin Vaze: तिन्ही पक्ष अस्वस्थ, अनेकांचे बिंग फुटणार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा दावा - Marathi News | All three parties are upset, many will be blown away; Opposition leader Devendra Fadnavis claims | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: तिन्ही पक्ष अस्वस्थ, अनेकांचे बिंग फुटणार; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा दावा

महाराष्ट्र पोलिसांची बदनामी करण्याचे काम कुणी केले? वाझेसारख्या निलंबित अधिकाऱ्याला सेवेत घेऊन त्याच्याकडे महत्त्वाच्या केसेस देण्यात आल्या. ...

Mansukh Hiren Death: मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडताच ५ मोबाइल नष्ट केल्याची सचिन वाझेची कबुली - Marathi News | Mansukh Hiren Death: Sachin Waze confesses that 5 mobiles were destroyed as soon as Mansukh Hiren's body was found | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren Death: मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडताच ५ मोबाइल नष्ट केल्याची सचिन वाझेची कबुली

Sachin Vaze: सचिन वाझे १३ मार्चपासून एनआयएच्या ताब्यात आहे.  त्याच्याकडून या कटाचे सर्व गूढ उलगडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो माेबाइलचे एकूण १३ सिमकार्ड वापरत होता ...

सचिन सावंतांना उत्तर द्यायला राम कदम आहेत, मी काय बोलणार; फडणवीसांनी उडवली खिल्ली - Marathi News | bjp leader devendra fadnavis taunts sachin sawant over sachin vaze case and phone tapping issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सचिन सावंतांना उत्तर द्यायला राम कदम आहेत, मी काय बोलणार; फडणवीसांनी उडवली खिल्ली

Sachin Vaze: देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधताना काँग्रेस नेते सचिन सावंत यांची अक्षरशः खिल्ली उडवली. ...