लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
सचिन सावंतांना उत्तर द्यायला राम कदम आहेत, मी काय बोलणार; फडणवीसांनी उडवली खिल्ली - Marathi News | bjp leader devendra fadnavis taunts sachin sawant over sachin vaze case and phone tapping issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सचिन सावंतांना उत्तर द्यायला राम कदम आहेत, मी काय बोलणार; फडणवीसांनी उडवली खिल्ली

Sachin Vaze: देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधताना काँग्रेस नेते सचिन सावंत यांची अक्षरशः खिल्ली उडवली. ...

...म्हणून 'वाझेंचे मालक' अस्वस्थ आणि चिंतेत आहेत; देवेंद्र फडणवीसांचा टोला - Marathi News | bjp leader devendra slams thackeray govt over sachin vaze case and phone tapping issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून 'वाझेंचे मालक' अस्वस्थ आणि चिंतेत आहेत; देवेंद्र फडणवीसांचा टोला

Sachin Vaze: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

परमबीर सिंग यांची चौकशी होऊ नये ही भाजपा आणि एनआयएची भूमिका आहे का?; काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress leader sachin sawant criticize bjp and nia over former cp parambir singh sachin vaze mansukh hiren rashmi shukla case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परमबीर सिंग यांची चौकशी होऊ नये ही भाजपा आणि एनआयएची भूमिका आहे का?; काँग्रेसचा सवाल

मुंबई पोलीस आयुक्तालयाचा DVR गायब करण्यात परमबीर सिंह यांचा हात आहे का? चौकशी करा, काँग्रेसची मागणी ...

Sachin Vaze: हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने वाढलं टेन्शन; सचिन वाझेंनी तात्काळ...; धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Sachin Vaze: Sachin Vaze's tension was heightened when Mansukh Hiren's body was found | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने वाढलं टेन्शन; सचिन वाझेंनी तात्काळ...; धक्कादायक माहिती समोर

मनसुख हिरेन यांची हत्या (Mansukh Hiren Suicide Case) झाली, त्यावेळी सचिन वाझे (Sachin Vaze) तिथेच उपस्थित होते असा संशय एनआयएला आहे. त्यादृष्टीनं एनआयएनं तपासदेखील केला. त्यात काही धक्कादायक माहिती पुढे येत आहे. ...

Mansukh Hiren: ११ मिनिटे संभाषण, कॉलमागे सचिन वाझे कनेक्शन; गायमुख परिसरात मनसुख यांची हत्या केल्याचा संशय  - Marathi News | Mansukh Hiren: 11 minutes of conversation, Sachin Waze connection behind the call; Suspicion of killing Mansukh in Gaimukh area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren: ११ मिनिटे संभाषण, कॉलमागे सचिन वाझे कनेक्शन; गायमुख परिसरात मनसुख यांची हत्या केल्याचा संशय 

एनआयएच्या तपासानुसार, ४ मार्चला मनसुख यांना कॉल करून बोलावून घेतले. पुढे सचिन वाझे आणि त्याच्यासोबत असलेल्या अन्य साथीदार मनसुखसोबत निघाले. ...

Sachin Vaze: हिरेन यांची हत्या झाली त्यावेळी कुठे होते वाझे? 'दृश्यम' स्टाईल प्रयत्न फसला; डाव उलटला - Marathi News | sachin vaze traveled from thane when mansukh hiren was killed says nia sources | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: हिरेन यांची हत्या झाली त्यावेळी कुठे होते वाझे? 'दृश्यम' स्टाईल प्रयत्न फसला; डाव उलटला

sachin vaze: सचिन वाझेंनी एका तासात ठाणे ते डोंगरी पोलीस स्टेशन अंतर कापलं; पुरावे तयार करण्याचा प्रयत्न ...

वाझेंचा धक्कादायक दावा, बळी देणारे कोण? Sachin Vaze Case | Maharashtra News - Marathi News | Waze's shocking claim, who is the victim? Sachin Vaze Case | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :वाझेंचा धक्कादायक दावा, बळी देणारे कोण? Sachin Vaze Case | Maharashtra News

...

Sachin Vaze: सीएसएमटीहून हिरेन यांचा सोबत घेऊन सचिन वाझेचा प्रवास; NIA टीम पोहचली ठाण्यात  - Marathi News | Sachin Vaze: Sachin Vaze's journey from CSMT with Hiren; The NIA team reached Thane | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: सीएसएमटीहून हिरेन यांचा सोबत घेऊन सचिन वाझेचा प्रवास; NIA टीम पोहचली ठाण्यात 

या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी वाझेला घेऊन एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे यांचे पथक गुरुवारी ठाण्यातील मनसुखचा मृतदेह मिळालेल्या मुंब्रा रेतीबंदर खाडीजवळ तसेच या खाडीपासून ४०० मीटर अलीकडे असलेल्या ठिकाणी गेले होते. ...