लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
अनिल देशमुख आणि सचिन वाझेंची भेट खरंच झाली होती का? Anil Deshmukh | Sachin Vaze | Mansukh Hiren Case - Marathi News | Did Anil Deshmukh and Sachin Waze really meet? Anil Deshmukh | Sachin Vaze | Mansukh Hiren Case | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुख आणि सचिन वाझेंची भेट खरंच झाली होती का? Anil Deshmukh | Sachin Vaze | Mansukh Hiren Case

...

भाजपला मदत करणारे अधिकारी तातडीने दूर करा; काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीतील सूर - Marathi News | Remove officials who help BJP immediately; The tone of the meeting of Congress ministers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपला मदत करणारे अधिकारी तातडीने दूर करा; काँग्रेस मंत्र्यांच्या बैठकीतील सूर

तिघांनीही एकत्र येऊन लढा, बैठकीचा अहवाल पक्षश्रेष्ठींना देणार असून मुख्यमंत्र्यांना देखील देणार आहे असे सांगण्यात आले. ...

Mansukh Hiren Death: ‘एटीएस’ला हवा सचिन वाझेचा ताबा; एनआयए कोर्टात केली मागणी - Marathi News | Mansukh Hiren Death: ATS wants control of Sachin Waze; Demand made in NIA court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren Death: ‘एटीएस’ला हवा सचिन वाझेचा ताबा; एनआयए कोर्टात केली मागणी

मनसुख हिरेन हत्या प्रकरण, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटके असलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात वाझे एनआयएच्या कोठडीत आहे. ...

Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करायला कोणी सांगितले?; राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर - Marathi News | Rashmi Shukla: Who asked Rashmi Shukla to do phone tapping ?; Reply from NCP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करायला कोणी सांगितले?; राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

अहवालात जे सांगितले आहे, तसे काहीही घडलेले नाही, ‘त्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या वेगवेगळ्या ठिकाणी, परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर ‘एनआयए’कडून माहिती येणे बंद झाले - जयंत पाटील ...

Mansukh Hiren Death: मनसुख हिरेन यांची हत्या व्होल्वो गाडीतच? सचिन वाझे ATS जबाबात खोटं बोलले - Marathi News | Mansukh Hiren Death: Mansukh Hiren killed in a Volvo car? Sachin Waze lied in reply to ATS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren Death: मनसुख हिरेन यांची हत्या व्होल्वो गाडीतच? सचिन वाझे ATS जबाबात खोटं बोलले

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण; ‘ते’ सिम कार्ड गुजरातच्या कंपनीच्या नावे, वाझेने एटीएसला खोटा जबाब दिल्याचे उघडकीस ...

Sachin Vaze: सचिन वाझेच्या डायरीत कोडवर्डमध्ये वसुलीच्या नोंदी; एनआयएची पडताळणी - Marathi News | Sachin Vaze: Recovery entries in code word in Sachin Vaze's diary; Verification of NIA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: सचिन वाझेच्या डायरीत कोडवर्डमध्ये वसुलीच्या नोंदी; एनआयएची पडताळणी

पब्ज, बार, बुकींसह इतर कारवायांचा उल्लेख ...

Anil Deshmukh: अनिल देशमुख कथित भ्रष्टाचार नाट्य उच्च न्यायालयात; चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमा - Marathi News | Anil Deshmukh: Anil Deshmukh alleged corruption drama in High Court; Appoint an independent mechanism for inquiry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh: अनिल देशमुख कथित भ्रष्टाचार नाट्य उच्च न्यायालयात; चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणा नेमा

माजी मुंबई पोलीस आयुक्त व विद्यमान गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह यांनी यामध्ये निभावलेल्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी याचिका वकील जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. ...

मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाझेंचे निकटवर्तीय असलेल्या 'त्या' दोघांचाही समावेश - Marathi News | 86 Mumbai Crime Branch officers transferred including 2 close confidantes of Sachin Vaze | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाझेंचे निकटवर्तीय असलेल्या 'त्या' दोघांचाही समावेश

86 Mumbai Crime Branch officers transferred including 2 close confidantes of Sachin Vaze: मुंबई पोलीस दलातील ८६ अधिकाऱ्यांच्या बदल्या; गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांचा समावेश ...