लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार; नारायण राणेंचा दावा - Marathi News | bjp leader narayan rane claimed that thackeray govt will be dismissed soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता लवकरच ठाकरे सरकारचे विसर्जन होणार; नारायण राणेंचा दावा

Param Bir Singh Letter: नारायण राणे (narayan rane) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करणारे पत्र लिहिले होते. ...

Sachin Vaze : सुशांत सदाशिव खामकर या नावाने ट्रायडंटमध्ये राहत होते वाझे; बोगस आधारकार्ड NIA च्या हाती  - Marathi News | Sachin Vaze: Vaze was living in Trident as Sushant Sadashiv Khamkar; Bogus Aadhaar card in the hands of NIA | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : सुशांत सदाशिव खामकर या नावाने ट्रायडंटमध्ये राहत होते वाझे; बोगस आधारकार्ड NIA च्या हाती 

Sachin Vaze : याच हॉटेलमध्ये सचिन वाझे बनावट आधारकार्ड देऊन फेब्रुवारी महिन्यात राहत होते. सुशांत सदाशिव खामकर नावाने सचिन वाझे यांचे बनावट आधारकार्ड एनआयएने जप्त केलं.  ...

Mansukh Hiren : 'त्या' व्होल्वोत दडलंय काय?, एटीएसने जप्त केलेल्या या कारची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी  - Marathi News | Mansukh Hiren : Is 'that' hidden in the Volvo? Forensic team investigates the car seized by ATS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren : 'त्या' व्होल्वोत दडलंय काय?, एटीएसने जप्त केलेल्या या कारची फॉरेन्सिक टीमकडून तपासणी 

Mansukh Hiren : टीएसचे पथक चौकशीच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून दीव दमण येथे तपासकामी रवाना झाले. नंतर गुन्ह्यात वापरलेली व्होल्वो कार आणि संशयित व्यक्तीस २३ मार्चला एटीएसने ताब्यात घेतेले. ...

अहो आश्चर्यम्... देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांचा 'ठाकरे सरकार'ला एकसारखाच सल्ला - Marathi News | after shiv sena mp sanjay raut bjp leader devendra fadnavis thinks thackeray government should introspect | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अहो आश्चर्यम्... देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांचा 'ठाकरे सरकार'ला एकसारखाच सल्ला

after shiv sena mp sanjay raut bjp leader devendra fadnavis thinks thackeray government should introspect: रविवारी संजय राऊत यांनी सरकारला सल्ला दिल्यानंतर दोनच दिवसांनी फडणवीसांनी सरकारला सल्ला दिला आहे. ...

Sachin Vaze: ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझेंसोबत दिसलेली 'ती' कोण? त्या ५ बॅगांचा शोध सुरू - Marathi News | Nia Is Now Looking For A Woman Who Was With Sachin Waze In Hotel Carrying Currency Counting Machine | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: ट्रायडंट हॉटेलमध्ये सचिन वाझेंसोबत दिसलेली 'ती' कोण? त्या ५ बॅगांचा शोध सुरू

Nia Is Now Looking For A Woman Who Was With Sachin Waze In Hotel: सचिन वाझे १६ ते २० फेब्रुवारी दरम्यान ट्रायडंटमध्ये वास्तव्यास; सीसीटीव्हीत दिसली महिला ...

परमबीर सिंग यांनी स्वत:च्या बचावासाठी सनसनाटी निर्माण करण्यासाठी लेटरचा वापर केला : नवाब मलिक - Marathi News | maharashtra minister nawab malik criticize former comissioner police mumbai parambir singh letter bomb sachin vaze anil deshmukh 100 crore | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :परमबीर सिंग यांनी स्वत:च्या बचावासाठी सनसनाटी निर्माण करण्यासाठी लेटरचा वापर केला : नवाब मलिक

Maharashtra Minister Nawab Malik Criticize Former Commissioner police Mumbai Param bir Singh letter bomb Sachin Vaze and Anil Deshmukh 100 crore : महाराष्ट्रात आमदार फोडता येत नाही म्हणून त्यासाठी सरकारला बदनाम करुन केंद्राचा वापर करत हे सरकार बदलता ...

“हे काही गंभीर आरोप नाहीत”; नवनीत राणांवर संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | shiv sena leader sanjay raut reacts on allegations of navnit rana on arvind sawant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हे काही गंभीर आरोप नाहीत”; नवनीत राणांवर संजय राऊतांचा पलटवार

शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी धमकवल्याचा दिल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. ...

Mansukh Hiren : आरोपींनी सिमकार्ड, सीसीटीव्ही नष्ट केले; ATS कडून आणखी अटक होण्याची शक्यता  - Marathi News | Mansukh Hiren: Accused destroyed SIM card, CCTV; Possibility of further arrest from ATS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren : आरोपींनी सिमकार्ड, सीसीटीव्ही नष्ट केले; ATS कडून आणखी अटक होण्याची शक्यता 

Mansukh Hiren : एटीएसने मनसुख यांच्या हत्येच्या मुळाशी पोहचली असून या गुन्ह्यात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता सिंग यांनी वर्तवली आहे.   ...