लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Sachin Vaze: परमबीर यांच्याकडूनच सचिन वाझेची ‘घरवापसी’; निलंबन आढावा समितीच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Sachin Vaze reinstate in Police decision by param bir singh suspension review committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: परमबीर यांच्याकडूनच सचिन वाझेची ‘घरवापसी’; निलंबन आढावा समितीच्या बैठकीत निर्णय

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व विरोधकांनी शिवसेनेच्या आग्रहावरून वाझेला खात्यात घेतल्याचा आरोप केला आहे. ...

महाविकास आघाडी सरकारमध्ये भूक वाढली किंवा वसुलीतील वाटेकरी दुखावल्याने 'हे' घडले असावं - Marathi News | Editorial on Param bir Singh letter allegation on Home Minister Anil Deshmukh in Sachin Vaze Case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाविकास आघाडी सरकारमध्ये भूक वाढली किंवा वसुलीतील वाटेकरी दुखावल्याने 'हे' घडले असावं

घाशीराम कोतवाल, अनैतिक, बेबंद कारभार व त्याला असलेल्या नाना फडणवीस यांच्या आशीर्वादाचे उत्तम चित्रण आहे. या सर्व घटना घडून २४४ वर्षे झाली तरी परिस्थितीत तसूभरही बदल झालेला नाही. ...

Parambir Singh : दोन तीन दिवसांत परमबिर सिंगांवर तेलगी बॉम्ब पडण्याची शक्यता - Marathi News | In coming two three days Telgi bomb likely fall on parambir singh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Parambir Singh : दोन तीन दिवसांत परमबिर सिंगांवर तेलगी बॉम्ब पडण्याची शक्यता

नरेश डोंगरे  नागपूर : वादग्रस्त एपीआय सचिन वाझेंशी जवळीक भोवल्याने मुंबई सीपी पदावरून उचलबांगडी झालेले आणि नंतर गृहमंत्री अनिल ... ...

Sachin Vaze: सरकार कोंडीत, विरोधक आक्रमक; अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात - Marathi News | Sachin Vaze: Government embroiled, opposition aggressive; Anil Deshmukh's resignation in the Chief Minister's court | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: सरकार कोंडीत, विरोधक आक्रमक; अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

‘लेटर बॉम्ब’चे तीव्र पडसाद, यातून मार्ग काढण्यासाठी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आघाडीच्या नेत्यांचे बैठक सत्र सुरू आहे. ...

Sachin Vaze: "सचिन वाझेंकडे अनेक महागड्या गाड्या असून, त्या गाड्या गेल्या काही महिन्यांपासून कोण वापरत होते?" - Marathi News | Sachin Vaze: "Sachin Vaze has a lot of expensive cars, and who has been using those cars for the last few months?" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: "सचिन वाझेंकडे अनेक महागड्या गाड्या असून, त्या गाड्या गेल्या काही महिन्यांपासून कोण वापरत होते?"

देवेंद्र फडणवीस; अगोदर राजीनामा घ्या, पोलीस बदल्यांच्या रॅकेटचा अहवाल शासनाने लपविला ...

Sachin Vaze: सचिन वाझेंना CIU प्रभारी नेमण्यासाठी योजनाबद्ध खेळी; पोलीस इतिहासात पहिल्यांदाच घडलं  - Marathi News | Sachin Vaze: Planned play to appoint Sachin Vaze in charge of CIU; For the first time in police history | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: सचिन वाझेंना CIU प्रभारी नेमण्यासाठी योजनाबद्ध खेळी; पोलीस इतिहासात पहिल्यांदाच घडलं 

वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली; नियुक्तीच्या दिवसापासूनच होता असंतोष, तक्रारीनंतरही कारवाई झाली नव्हती ...

आमच्यासाठी वाझे हा विषय संपला, दिल्लीतून मोठं विधान करत संजय राऊतांचं विरोधकांना आव्हान  - Marathi News | For us, the issue of Sachin Vaze is over, Sanjay Raut's challenge to the opposition by making a big statement from Delhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आमच्यासाठी वाझे हा विषय संपला, दिल्लीतून मोठं विधान करत संजय राऊतांचं विरोधकांना आव्हान 

Sanjay Raut's challenge to BJP : शिवसेना नेते संजय राऊत यांनी सचिन वाझे प्रकरणासंदर्भात मोठं विधान करत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला जोरदार प्रतिआव्हान दिले आहे.  ...

...म्हणून मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचला; ATSच्या कोठडी अहवालात धक्कादायक खुलासा - Marathi News | The ATS custody report has made some shocking revelations about the death of Mansukh Hiren | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :...म्हणून मनसुख हिरेन यांच्या हत्येचा कट रचला; ATSच्या कोठडी अहवालात धक्कादायक खुलासा

सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. एटीएसच्या या दाव्यामुळे सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...