लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Sharad Pawar on Letter Bomb: मुंबई पोलिसांना १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट, शरद पवार हसले आणि म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar laughed On Mumbai police target of Rs 100 crore recovery from bars and restaurants | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sharad Pawar on Letter Bomb: मुंबई पोलिसांना १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट, शरद पवार हसले आणि म्हणाले...

Sharad Pawar On Alligations By Parambir Singh: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार, नाइट क्लब आणि रेस्टॉरंट्सकडून महिन्याला १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं या आरोपावर काय म्हणाले शरद पवार? ...

गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का? शरद पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar on Anil Deshmukh: Will Home Minister Anil Deshmukh resign? Sharad Pawar made a big statement, said ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का? शरद पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले...

Sharad Pawar on Anil Deshmukh: परमबीर सिंह यांनी काल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. ...

परमबीर सिंहांनी केलेले आरोप गंभीर, महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत शरद पवार म्हणाले....  - Marathi News | The allegations made by Parambir Singh are serious, Sharad Pawar said about the stability of the state government .... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :परमबीर सिंहांनी केलेले आरोप गंभीर, महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत शरद पवार म्हणाले.... 

Sharad Pawar reaction on Parambir Singh's allegations : परमबीर सिंह यांनी पत्रामधून केलेल्या आरोपींची गंभीर दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी घेतली आहे. तसेच आज तातडीने पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ...

Param Bir Singh Letter: आधी पत्र येतं, मग लगेच फडणवीस येतात; काँग्रेसनं सांगितली 'लेटर बॉम्ब'मागची स्क्रिप्ट - Marathi News | Param Bir Singh Letter and bjps response was scripted alleges congress leader sachin sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Param Bir Singh Letter: आधी पत्र येतं, मग लगेच फडणवीस येतात; काँग्रेसनं सांगितली 'लेटर बॉम्ब'मागची स्क्रिप्ट

Param Bir Singh Letter: गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री असताना मोदी शहांवरदेखील आरोप झाले, त्यावेळी त्यांनी राजीनामे दिले होते का?; सावंत यांचा सवाल ...

100 कोटी वसुलीप्रकरणी उद्धव ठाकरे, शरद पवार गप्प का? केंद्राकडून पहिल्यांदाच मोठे वक्तव्य़ - Marathi News | Why Uddhav Thackeray and Sharad Pawar are silent on sachin vaze 100 crore recovery case? Ravi Shankar Prasad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :100 कोटी वसुलीप्रकरणी उद्धव ठाकरे, शरद पवार गप्प का? केंद्राकडून पहिल्यांदाच मोठे वक्तव्य़

Ravi shankar Prasad slams Maharashtra Government on 100 crore, Sachin Vaze Case: प्रसाद यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेला कोणाच्या दबावातून पोलीस दलात पुन्हा घेण्यात आले. शिवसेनेच्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या की शरद पवारांच्या  (Sharad Paw ...

Raj Thackeray: मुकेश अंबानींना सुरक्षा कोण पुरविते? इस्त्रायल, मध्य प्रदेश पोलीस; राज ठाकरेंचे प्रश्नचिन्ह - Marathi News | Israel and Madhya Pradesh Police gave security to Mukesh Ambani: Raj Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Raj Thackeray: मुकेश अंबानींना सुरक्षा कोण पुरविते? इस्त्रायल, मध्य प्रदेश पोलीस; राज ठाकरेंचे प्रश्नचिन्ह

Raj Thackreay on Mukesh Ambani Security: दहशतवादी बॉम्ब ठेवतात असं आपण आजवर घटना पाहत आलो. पण आता पोलीस बॉम्ब ठेवतात ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय धक्कादायक बाब आहे. बॉम्ब ठेवणारा सचिन वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. त्यामुळे ...

Raj Thackeray: परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब; राज ठाकरेंनी उपस्थित केले १० महत्त्वाचे मुद्दे - Marathi News | mns chief Raj Thackeray raises important questions over mukesh ambani security scare and sachin vaze | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray: परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब; राज ठाकरेंनी उपस्थित केले १० महत्त्वाचे मुद्दे

mns chief Raj Thackeray raises important questions over mukesh ambani security scare and sachin vaze: अतिरेकी बॉम्ब ठेवतात हे ऐकलं होतं, पोलीस स्फोटकं ठेवतात हे पहिल्यांदा ऐकलं. ही गोष्ट क्षुल्लक नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. ...

Mansukh Hiren death case: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी निलंबित पोलीस कॉन्स्टेबल, बुकीला अटक; ATS ची कारवाई - Marathi News | Suspended Mumbai Police constable, bookie arrested in Mansukh Hiren death case by ATS | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren death case: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी निलंबित पोलीस कॉन्स्टेबल, बुकीला अटक; ATS ची कारवाई

Mansukh Hiren death case : मुकेश अंबानींच्या घराखाली स्फोटकांनी भरलेली स्क़ॉर्पिओ ठेवल्याच्या प्रकरणाला दररोज वेगवेगळी वळणे लागत आहेत. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने महाराष्ट्र एटीएसकडून काढून केंद्राच्या एनआयएकडे सोपविण्यात आला आह ...