लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Sachin Vaze: परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’ने आरोपांचा बाण सेनेकडून राष्ट्रवादीकडे; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता - Marathi News | Sachin Vaze: Parambir Singh's 'letterbomb' blames allegations from Sena to NCP; Curiosity about the role of the Chief Minister | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’ने आरोपांचा बाण सेनेकडून राष्ट्रवादीकडे; मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता

Mukesh Ambani Bomb Scare: भाजपकडून शिवसेनेवर सभागृहात हल्ला होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे एरवी आक्रमक राहणारे मंत्री शांत बसून होते ...

Parambir Singh letter: लेटर बाॅम्ब! परमबीर सिंग यांचे गृहमंत्र्यांवर स्फोटक आरोप; शरद पवारांनाही होती कल्पना  - Marathi News | Parambir Singh letter explosive allegations against HM Anil Deshmukh Sharad Pawar also known | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Parambir Singh letter: लेटर बाॅम्ब! परमबीर सिंग यांचे गृहमंत्र्यांवर स्फोटक आरोप; शरद पवारांनाही होती कल्पना 

Sachin Vaze, Ex Mumbai Police Commissioner Target home minister Anil Deshmukh: मुंबई आयुक्तपदावरून तीन दिवसांपूर्वी उचलबांगडी करण्यात आलेल्या सिंग यांनी शनिवारी मौन सोडले ...

Sachin Vaze: सचिन वाझेचं नागपूर कनेक्शन उघड; बदली झाली मात्र नागपुरात आलेच नाहीत - Marathi News | Sachin Vaze: Nagpur connection of Sachin Vaze revealed; He was transferred but did not come to Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: सचिन वाझेचं नागपूर कनेक्शन उघड; बदली झाली मात्र नागपुरात आलेच नाहीत

नियुक्तीची कारकीर्द व्हायरल, २० जून १९९० ला पोलीस दलात दाखल झालेल्या सचिन वाजेची पीएसआय म्हणून पहिली पोस्टिंग ठाणे शहरातील मुंब्रा पोलीस ठाण्यात झाली होती. ...

Param Bir Singh: "वरुणचे 'वाझे'ले की बारा"; परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर भाजप नेत्याचा निशाणा - Marathi News | bjp mla nitesh rane slams varun sardesai after param bir singh makes allegations on anil deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Param Bir Singh: "वरुणचे 'वाझे'ले की बारा"; परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर भाजप नेत्याचा निशाणा

bjp mla nitesh rane slams varun sardesai: भाजप आमदार नितेश राणेंचा वरुण सरदेसाईंना टोला; चार दिवसांपूर्वीच्या आरोपांची करून दिली आठवण ...

Param Bir Singh: परमबीर सिंग यांच्या पत्राचा ईमेल ऍड्रेस तपासला जाणार; मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रावरच शंका? - Marathi News | cmo clarifies on param bir singh letter making serious allegations on anil deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Param Bir Singh: परमबीर सिंग यांच्या पत्राचा ईमेल ऍड्रेस तपासला जाणार; मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रावरच शंका?

cmo clarifies on param bir singh letter: परमबीर सिंग यांच्या पत्रात नावाचा उल्लेख, पण स्वाक्षरी नाही; ई-मेलदेखील तपासला जाणार ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार चालविण्याचा अधिकार राहिला नाही: रामदास आठवले - Marathi News | ramdas athawale criticised thackeray govt over param bir singh letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकार चालविण्याचा अधिकार राहिला नाही: रामदास आठवले

Param Bir Singh Letter: रिपाइं नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले (ramdas athawale) यांनीही या परमबीर सिंह पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

"आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता" - Marathi News | bjp leader kirit somaiya takes dig after parambir singh makes serious allegations | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"आता कळलं का? वाझे नोटा मोजण्याची मशीन घेऊन का फिरत होता"

bjp leader kirit somaiya takes dig after parambir singh makes serious allegations on anil deshmukh: मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी झालेल्या परमबीर सिंग यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; गृहमंत्र्यांवर सनसनाटी आरोप ...

मनसुख हिरेन यांची हत्या?; अनिल देशमुख यांच्या ट्विटमधील 'त्या' शब्दाने भुवया उंचावल्या - Marathi News | home minister anil deshmukh tweet said mansukh hiren was murderd | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मनसुख हिरेन यांची हत्या?; अनिल देशमुख यांच्या ट्विटमधील 'त्या' शब्दाने भुवया उंचावल्या

home minister anil deshmukh tweet said mansukh hiren was murderd: परमबीर सिंग यांचा आरोप देशमुखांनी फेटाळला; पण ट्विटमुळे भुवया उंचावल्या ...