लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Sachin Vaze: सचिन वाझेंचे आयुष्यच रहस्यमय! स्वत:चे मेसेंजिंग अ‍ॅप, मराठी फेसबुक ते रितेश-जेनेलियावर खटला... - Marathi News | Sachin Vaze's life is mysterious! Own messaging app, Marathi Facebook to Riteish-Genelia lawsuit ... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Sachin Vaze: सचिन वाझेंचे आयुष्यच रहस्यमय! स्वत:चे मेसेंजिंग अ‍ॅप, मराठी फेसबुक ते रितेश-जेनेलियावर खटला...

Sachin Vaze Case: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani Antilia Case) यांच्या अंटीलियाजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणात चर्चेत आलेले मुंबई पोलीसांचे अधिकारी सचिन वाझे यांचे आयुष्यच एक रहस्यमची ठरण्याची शक्यता आहे. 2003 मधील निलंबनानंतर वाझेंनी अनुभव पणाला ...

मुंबई, ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांकडे एटीएसकडून चौकशी, आतापर्यंत १०० हून अधिक जणांची चौकशी - Marathi News | ATS interrogates two officers in Mumbai, Thane, interrogates more than 100 people so far | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांकडे एटीएसकडून चौकशी, आतापर्यंत १०० हून अधिक जणांची चौकशी

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात आतापर्यंत एटीएसकड़ून  १०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. एटीएसच्या विविध पथकांनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हैदराबाद आणि नवी दिल्ली येथील यंत्रणांशी माहितीची देवाणघेवाण केली. दरम्यान, एटीएसने व्यावसायिक मनसुख हिरेन यां ...

पुण्याच्या फॉरेन्सिक टीमकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची तपासणी, वाझेकडे १२ गाड्या असल्याचा संशय - Marathi News | seized vehicle's Inspection by Pune forensic team, suspicion that Vaze had 12 vehicles | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्याच्या फॉरेन्सिक टीमकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांची तपासणी, वाझेकडे १२ गाड्या असल्याचा संशय

एनआयएने गुरूवारी जप्त केलेल्या दोन वाहनांची तपासणी पुणे फॉरेन्सिक टीमकडून करण्यात आली. शुक्रवारी सकाळी हे पथक अधिक चाैकशीसाठी मुंबईत दाखल झाले. आतापर्यंत एनआयएने या प्रकरणात एकूण पाच गाड्या जप्त केल्या आहेत. ...

एटीएसला हवा सचिन वाझेचा ताबा; ३० मार्चला याचिकेवर हाेणार सुनावणी,  वाझे कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी मान्य - Marathi News | ATS wants control of Sachin Vaze; Hearing on the petition to be held on March 30, the demand for protection to the Waze family was accepted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एटीएसला हवा सचिन वाझेचा ताबा; ३० मार्चला याचिकेवर हाेणार सुनावणी,  वाझे कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी मान्य

वाझेंच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली हाेती. ती अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी मान्य केली. ...

वाझे तपासाला सहकार्य करत नाही; एनआयएनं विशेष न्यायालयाला दिली माहिती - Marathi News | Vaze does not cooperate the investigation NIA informed the special court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाझे तपासाला सहकार्य करत नाही; एनआयएनं विशेष न्यायालयाला दिली माहिती

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर काही दिवसांपूर्वी जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली. तसेच ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांचा गूढ मृत्यू झाल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझेला एनआयएने अटक केली.  ...

ती स्कॉर्पिओ वाझेने पार्क केली? वापरलेला कुर्ता मुलुंड टाेल नाक्याजवळ जाळल्याचा संशय - Marathi News | Vaze parked that Scorpio? Suspected burning of used kurta near Mulund toll Naka | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ती स्कॉर्पिओ वाझेने पार्क केली? वापरलेला कुर्ता मुलुंड टाेल नाक्याजवळ जाळल्याचा संशय

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ बेवारस सापडलेली स्कॉर्पिओ निलंबित एपीआय सचिन वाझेने पार्क केल्याचा संशय एनआयएला आहे. ... ...

मोठी बातमी : एनआयएने सचिन वाझेंना अँटिलियाजवळच्या घटनास्थळी नेले, गुन्ह्याचे नाट्यरूपांतरण केले  - Marathi News | Sachin Vaze: Big News: NIA takes Sachin Vaze to the scene near Antilia, recreate Crime Scene | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी : एनआयएने सचिन वाझेंना अँटिलियाजवळच्या घटनास्थळी नेले, गुन्ह्याचे नाट्यरूपांतरण केले 

Sachin Vaze News : एनआयएने आज रात्री सचिन वाझेंना घटनास्थळी नेत गुन्ह्याचे नाट्यरूपांतरण करवून घेतले. ...

Sachin Vaze : एटीएसकडे सुद्धा सचिन वाझेंविरोधात भक्कम पुरावे; कोर्टात केला दावा  - Marathi News | Sachin Vaze: ATS also has strong evidence against Sachin Vaze; Claimed in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : एटीएसकडे सुद्धा सचिन वाझेंविरोधात भक्कम पुरावे; कोर्टात केला दावा 

Sachin Vaze : सचिन वाझे यांच्याविरोधात भक्कम पुरावे असल्याचा दावा एटीएसने कोर्टात केला आहे. ...