लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Anil Deshmukh : राजीनाम्याच्या चर्चांवर अखेर अनिल देशमुख बोलले, ट्विट करत म्हणाले... - Marathi News | Anil Deshmukh: Anil Deshmukh finally spoke on the discussions of resignation, tweeting that the news of resignation is baseless | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Anil Deshmukh : राजीनाम्याच्या चर्चांवर अखेर अनिल देशमुख बोलले, ट्विट करत म्हणाले...

Anil Deshmukh News : सचिन वाझे प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली झाल्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचाही राजीनामा घेण्यात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...

Sachin Vaze : प्रॅडो कारचे गूढ अखेर आलं बाहेर; जिलेटीन कांड्या मुंबईत आणण्यासाठी झाला होता वापर  - Marathi News | Sachin Vaze: The mystery of the Prado car finally came out; Gelatin sticks were used to bring to Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : प्रॅडो कारचे गूढ अखेर आलं बाहेर; जिलेटीन कांड्या मुंबईत आणण्यासाठी झाला होता वापर 

Sachin Vaze: लगेच दुसऱ्या दिवशी २६ फेब्रुवारीला वाझे यांनी मनसुख यांना चौकशीसाठी या प्रॅडो कारमधून पोलीस मुख्यालयात आणले होते.   ...

"व्यवहार माझे, जबाबदार वाझे", अमृता फडणवीसांच्या ट्विटचा रोख नेमका कोणाकडे? - Marathi News | amruta fadnavis tweet on sachin vaze case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"व्यवहार माझे, जबाबदार वाझे", अमृता फडणवीसांच्या ट्विटचा रोख नेमका कोणाकडे?

amruta fadnavis tweet on sachin vaze case : राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आता वाझे प्रकरणात उडी घेतली आहे. ...

Sachin Vaze : सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर ३० मार्चला सुनावणी  - Marathi News | Sachin Vaze : Sachin Vaze's anticipatory bail hearing on March 30 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर ३० मार्चला सुनावणी 

Sachin Vaze : वाझे यांच्या बहिणीने अटकपूर्व जामिनासाठी ठाण्याच्या न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. ...

Sachin Vaze : या पाच चुका करून फसले आणि सचिन वाझे एनआयएच्या जाळ्यात अडकले - Marathi News | Sachin Vaze: These five mistakes were caught and Sachin Vaze Catch into the trap of NIA | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : या पाच चुका करून फसले आणि सचिन वाझे एनआयएच्या जाळ्यात अडकले

Sachin Vaze Case :एनआयएकडून सचिन वाझेंच्या सुरू असलेल्या चौकशीत दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. दरम्यान, सचिन वाझेंनी या प्रकरणात केलेल्या काही चुका त्यांना भोवल्या आहेत. त्यांचा घेतलेला हा आढावा. ...

"...मग तुमच्या काळात दहशतवादी कृत्य, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?" - Marathi News | BJP Leader Ram Kadam criticized NCP over tweets against Devendra Fadnavis of police connection | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...मग तुमच्या काळात दहशतवादी कृत्य, खंडण्या वसूल करायला अधिकारी नियुक्त केले का?"

BJP Leader Ram Kadam criticized NCP : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अधिकारी आणून आपल्याच सरकारमधील मंत्र्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग केले होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. ...

...म्हणून शरद पवार अनिल देशमुख यांच्यावर नाराज; गृहमंत्रिपद जाणार?, राजकीय घडामोडींना वेग - Marathi News | NCP president Sharad Pawar is said to be angry with state home minister Anil Deshmukh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून शरद पवार अनिल देशमुख यांच्यावर नाराज; गृहमंत्रिपद जाणार?, राजकीय घडामोडींना वेग

दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर खलबतं सुरु होती.  ...

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर; त्यांनी त्यांच्याकडून सर्व कामे करुन घेतली" - Marathi News | BJP MP Narayan Rane has claimed that CM Uddhav Thackeray is Sachin Vaze's godfather | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर; त्यांनी त्यांच्याकडून सर्व कामे करुन घेतली"

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याआधी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही नारायण राणे यांनी यावेळी केली आहे. ...