लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
“सचिन वाझे काही लादेन आहे का?”; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ भूमिकेवरुन भाजपची बोचरी टीका - Marathi News | bjp keshav upadhye slams shiv sena cm uddhav thackeray on pradip sharma and sachin vaze mansukh hiren murder case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सचिन वाझे काही लादेन आहे का?”; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ भूमिकेवरुन भाजपची बोचरी टीका

प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे दोघेही शिवसेनेमध्ये होते. सामान्य पोलिसांकडे ४५ लाख आले कुठून, याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले पाहिजे, असे भाजपने म्हटले आहे. ...

Mansukh Hiren's  Death Case: मनसुख हिरेनप्रकरणी बड्या पोलीस अधिकाऱ्याला ४५ लाखांची सुपारी; अडचणी वाढणार - Marathi News | Antilia Case : NIA Says Sachin Waze Paid Rs 45Lakhs To Pradeep Sharma For Mansukh Hiren's Murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसुख हिरेनप्रकरणी बड्या पोलीस अधिकाऱ्याला ४५ लाखांची सुपारी; अडचणी वाढणार

एनआयएने या प्रकरणी उच्चन्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. पोलिसांनी 5 मार्च, 2021 रोजी मुंब्रा खाडीतून मनसुख हिरेनचा मृतदेह बाहेर काढला. ...

भ्रष्टाचार प्रकरणी अनिल देशमुख, सचिन वाझे यांना सीबीआय आज ताब्यात घेणार - Marathi News | CBI To Take Custody Of Maharashtra Ex Home Minister anil deshmukh, Others In Corruption Case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भ्रष्टाचार प्रकरणी अनिल देशमुख, सचिन वाझे यांना सीबीआय आज ताब्यात घेणार

Anil Deshmukh And Sachin Vaze : याद्वारे, सीबीआयने मनी लाँड्रिंग प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या विशेष पीएमएलए न्यायालयाला देशमुख आणि त्यांच्या दोन साथीदारांना भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांच्या (आयओ) कोठडीत पाठवण्याची विनंती केली होती ...

आव्हान देणारी याचिका मागे घेता की आम्ही फेटाळून लावू; हायकोर्टाची सचिन वाझेला तंबी - Marathi News | mumbai high court slams sachin waze withdraw challenging petitions that we reject | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आव्हान देणारी याचिका मागे घेता की आम्ही फेटाळून लावू; हायकोर्टाची सचिन वाझेला तंबी

चांदीवाल आयोगाने दिलेल्या आदेशांच्या वैधतेला सचिन वाझे याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

Nitesh Rane: दिशा सॅलियनला ‘त्या’ रात्री घरी नेणारी कार सचिन वाझेची? नितेश राणेंचा खळबळजनक दावा - Marathi News | bjp nitesh rane big claims over disha salian case and sachin vaze connection | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिशा सॅलियनला ‘त्या’ रात्री घरी नेणारी कार सचिन वाझेची? नितेश राणेंचा खळबळजनक दावा

Nitesh Rane: मुंबई महापालिका आणि ठाकरे सरकारचा नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी विचारणा नितेश राणेंनी केली आहे. ...

नवाब मलिक हाजीर हो! चांदीवाल आयोगाचे आदेश; सचिन वाझेवरील आरोपानं अडचणीत - Marathi News | Orders of Chandiwal Commission to present Nawab Malik; Trouble with allegations against Sachin Waze | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवाब मलिक हाजीर हो! चांदीवाल आयोगाचे आदेश; सचिन वाझेवरील आरोपानं अडचणीत

अँटिलिया बंगल्याजवळ स्फोटके सापडल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हे सूत्रधार होते, असे विधान मलिक यांनी केले होते. ...

Sachin Vaze: सचिन वाझेंना उत्तरे बदलता येणार नाहीत; चांदीवाल आयोगाचा धक्का - Marathi News | Anil Deshmukh Case: Sachin Vaze can't change answers; clear Stand of Chandiwal Commission | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: सचिन वाझेंना उत्तरे बदलता येणार नाहीत; चांदीवाल आयोगाचा धक्का

कोणाच्या तरी बचावासाठी वाझे आता उत्तरे बदलू पाहत असावेत, अशी शंकाही आयोगाने व्यक्त केली. ...

महायुद्ध LIVE: वाझे करणार देशमुखांचे वांदे? Ashish Jadhao | Sachin Vaze on Anil Deshmukh - Marathi News | World War LIVE Ashish Jadhao | Sachin Vaze on Anil Deshmukh | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध LIVE: वाझे करणार देशमुखांचे वांदे? Ashish Jadhao | Sachin Vaze on Anil Deshmukh

महायुद्ध LIVE: वाझे करणार देशमुखांचे वांदे? Ashish Jadhao | Sachin Vaze on Anil Deshmukh ...