लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
LMOTY 2020: 'त्या' चुका गंभीर, माफ करण्यालायक नाहीत; गृहमंत्र्यांनी सांगितलं पोलीस आयुक्तांच्या बदलीमागचं कारण - Marathi News | LMOTY 2020: Sachin Vaze ‘Those’ mistakes are serious, unforgivable; Anil Deshmukh on CP Parambir Singh transfer | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :LMOTY 2020: 'त्या' चुका गंभीर, माफ करण्यालायक नाहीत; गृहमंत्र्यांनी सांगितलं पोलीस आयुक्तांच्या बदलीमागचं कारण

Anil Deshmukh talk on Parambir Singh transfer: स्फोटक कारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे यांना अटक केल्यापासून एनआयएकडून परमबीर सिंग यांची चौकशी केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणावरून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली ...

LMOTY 2020: गृहमंत्रिपदावर आणखी किती काळ राहणार? अनिल देशमुखांनी स्पष्ट शब्दात सांगितलं - Marathi News | LMOTY 2020: How much longer will you be the Home Minister? Anil Deshmukh said in clear words. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :LMOTY 2020: गृहमंत्रिपदावर आणखी किती काळ राहणार? अनिल देशमुखांनी स्पष्ट शब्दात सांगितलं

Home Minister Anil Deshmukh: या सगळ्या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुखही जबाबदार आहेत असा आरोप भाजपाने केला होता. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे ...

LMOTY 2020: स्फोटक प्रकरणाचा तपास एपीआय दर्जाच्या वाझेंकडे का दिला?; गृहमंत्री देशमुख म्हणतात... - Marathi News | LMOTY 2020 home minister anil deshmukh on mukesh ambani security scare and sachin vaze | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :LMOTY 2020: स्फोटक प्रकरणाचा तपास एपीआय दर्जाच्या वाझेंकडे का दिला?; गृहमंत्री देशमुख म्हणतात...

LMOTY 2020: देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना अनिल देशमुख यांचं प्रत्युत्तर ...

मुख्यमंत्री तुम्हाला रात्री झोपू देत नाहीत ? अनिल देशमुखांचं उत्तर... - Marathi News | CM doesn't let you sleep at night? Anil Deshmukh's answer on sachin vase case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री तुम्हाला रात्री झोपू देत नाहीत ? अनिल देशमुखांचं उत्तर...

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार(Lokmat Maharashtrian of the Year Awards) सोहळ्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. ...

LMOTY 2020: “अधिकाऱ्यांच्या हातातून चुका होत असतात, घटना घडत राहतात"; गृहमंत्री अनिल देशमुखांचं वक्तव्य - Marathi News | LMOTY 2020: Mistakes are made by officials such incidents keep happening Home Minister Anil Deshmukh | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :LMOTY 2020: “अधिकाऱ्यांच्या हातातून चुका होत असतात, घटना घडत राहतात"; गृहमंत्री अनिल देशमुखांचं वक्तव्य

Home Minister Anil Deshmukh on Sachin Vaze Case: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना किती गुण द्याल असं विचारलं असता त्यांनी १० पैकी ५ गुण देऊ असं अनिल देशमुख म्हणाले ...

Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणाचं नागपूर कनेक्शन काय?; काँग्रेस खासदार कुमार केतकारांचा राज्यसभेत दावा - Marathi News | Mukesh Ambani Bomb Scare What is the Nagpur connection of Sachin Vaze case?Congress MP Kumar Ketkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणाचं नागपूर कनेक्शन काय?; काँग्रेस खासदार कुमार केतकारांचा राज्यसभेत दावा

Congress MP Kumar Ketkar raised issue of Mukesh Ambani Bomb Scare in Rajyasabha: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती, त्या गाडी मालकाचा मृतदेह सापडला. या प्रकरणाचा तपास NIA करत आहे. ...

Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणावरून दिल्लीत खलबतं; रात्री उशीरा देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांसोबत भेट - Marathi News | Sachin Vaze:BJP Devendra Fadnavis meets PM Narendra Modi and Amit Shah late last night | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणावरून दिल्लीत खलबतं; रात्री उशीरा देवेंद्र फडणवीसांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांसोबत भेट

Mukesh Ambani Bomb Scare, Devendra Fadnavis meet PM Narendra Modi, Amit Shah: या प्रकरणावर फडणवीसांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेण्यासाठी २०१८ मध्ये खुद्द आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फोन करून दबाव आणला होता असा ...

Sachin Vaze: ठाकरे सरकारमधील 'ते' मंत्री रडारवर; वाझे प्रकरणात NIA चौकशी करणार - Marathi News | Sachin Vaze case nia to question some ministers in thackeray government | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: ठाकरे सरकारमधील 'ते' मंत्री रडारवर; वाझे प्रकरणात NIA चौकशी करणार

Sachin Vaze case: सचिन वाझे प्रकरणावरून ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार; एनआयए लवकरच मंत्र्यांना समन्स बजावणार ...