लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Sachin Vaze : "सचिन वाझे आणि अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचे कनेक्शन मातोश्रीवर’’ मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप - Marathi News | Sachin Vaze: ''Connection of explosives found near Mukesh Ambani's house In Matoshri '' Navneet Rana makes serious allegations against CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze : "सचिन वाझे आणि अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचे कनेक्शन मातोश्रीवर’’ मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Sachin vaze Case : सचिन वाझे यांना राज्य सरकार पाठीशी घातल होते, असा आरोप करत विरोधक ठाकरे सरकारविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. तर आता सचिन वाझे आणि अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांचे कनेक्शन हे मातोश्रीवर असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ...

NIA ने दररोज विनाकारण बातम्या पसरवू नयेत; जयंत पाटील यांचा सल्ला - Marathi News | ncp leader jayant patil give reaction on sachin vaze NIA investigation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NIA ने दररोज विनाकारण बातम्या पसरवू नयेत; जयंत पाटील यांचा सल्ला

Sachin Vaze - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारणमंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) सल्ला दिला आहे. ...

Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणात अखेर 'त्या' मोदींची एन्ट्री; मुंबई पोलिसांचं टेन्शन वाढणार? - Marathi News | mukesh ambani security scare nia dg y c modi lands in mumbai likely to investigate top officers of mumbai police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणात अखेर 'त्या' मोदींची एन्ट्री; मुंबई पोलिसांचं टेन्शन वाढणार?

mukesh ambani security scare: एनआयएचे डीजी मुंबईत दाखल; मुंबई पोलीस दलातील बड्या अधिकाऱ्यांची चौकशी करणार ...

राज्य सरकारमधील आणखी एक मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील :चंद्रकांत पाटील - Marathi News | Another minister in the state government will go home till evening: Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारमधील आणखी एक मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील :चंद्रकांत पाटील

Politics chandrkantpatil bjp kolhapur- पोलिस अधिकारी सचिन वाझेप्रकरणी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एका मंत्री सायंकाळपर्यंत घरी जातील असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापूरात केला. ...

अंबानींना घाबरवून निवडणुकीसाठी निधी गोळा करताय का?; भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल - Marathi News | mukesh ambani security scare bjp mla ram kadam slam thackeray government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अंबानींना घाबरवून निवडणुकीसाठी निधी गोळा करताय का?; भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

mukesh ambani security scare: भाजपच्या रडारवर शिवसेना; वाझेंचा बचाव कशासाठी केला जातोय? राम कदमांचा सवाल ...

Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणावरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत का? अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं - Marathi News | Sachin Vaze: DCM Ajit Pawar reaction on Mahavikas Aghadi Government, Uddhav Thackeray, NIA Probe | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: सचिन वाझे प्रकरणावरून महाविकास आघाडीत मतभेद आहेत का? अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं

Ajit Pawar Statement on Sachin Vaze Case: सचिन वाझे प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महाविकास आघाडी सरकार कोणालाही पाठिशी घालणार नाही. ...

Mukesh Ambani Antilia Case : देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडील CDR ची माहिती तपास यंत्रणांना द्यावी : सचिन सावंत - Marathi News | Mukesh Ambani Antilia Case Devendra Fadnavis should give his CDR information to the investigating agencies says congress Sachin Sawant. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Mukesh Ambani Antilia Case : देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडील CDR ची माहिती तपास यंत्रणांना द्यावी : सचिन सावंत

Devendra Fadnavis : या प्रकरणातील सर्व माहिती तपास यंत्रणांना देऊन जनतेसमोर योग्य आदर्श घालून दिला पाहिजे हीच भावना असल्याचं सावंत यांचं वक्तव्य ...

शरद पवार यांनी अनिल देशमुखांना ताबडतोब घरी पाठवावं; भाजप नेत्याची मागणी - Marathi News | bjp leader kirit somaiya demand that sharad pawar must sacke anil deshmukh from thackeray govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार यांनी अनिल देशमुखांना ताबडतोब घरी पाठवावं; भाजप नेत्याची मागणी

Sachin Vaze: भाजप नेत्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांना घरी पाठवावं, अशी मागणी केली आहे. ...