लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Rane vs Shivsena: राणे अन् शिवसेना संघर्ष पेटला; शिवसैनिकांकडून भाजपा कार्यालयात कुत्रे सोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Sachin Vaze: Shiv sena Agitations Against Rane Family over Allegations on Varun Sardesai at Nashik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rane vs Shivsena: राणे अन् शिवसेना संघर्ष पेटला; शिवसैनिकांकडून भाजपा कार्यालयात कुत्रे सोडण्याचा प्रयत्न

Shivsena Workers Agitations against Rane Family over Nitesh Rane Allegations on Varun Sardesai: नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत भाजपा कार्यालयासमोर राडा घालण्याचा प्रयत्न केला ...

LMOTY 2020: सचिन वाझेप्रकरणी तपास नीट व्हावा; नितीन गडकरींनी व्यक्त केली मोठी अपेक्षा - Marathi News | Nitin Gadkari expressed expectations in enquiry of Sachin Vaze case in LOMTY 2020 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :LMOTY 2020: सचिन वाझेप्रकरणी तपास नीट व्हावा; नितीन गडकरींनी व्यक्त केली मोठी अपेक्षा

Nitin Gadkari Talk on Sachin Vaze case: 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020' कार्यक्रमात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. तेव्हा त्यांना सचिन वाझे प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. ...

“आम्हाला तोंड उघडायला लावलं तर सोनू निगम, रमेश मोरे, चंदू पटेल सगळी प्रकरणं बाहेर काढेन” - Marathi News | Sachin Vaze:BJP Nitesh Rane Criticized Varun Sardesai & Shiv sena over Mansukh hiren Death | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“आम्हाला तोंड उघडायला लावलं तर सोनू निगम, रमेश मोरे, चंदू पटेल सगळी प्रकरणं बाहेर काढेन”

BJP MLA NItesh Rane Target Varun Sardesai: लग्न होत नसेल तर शादी डॉटकॉम जा, बायडोटा पत्रकार परिषद घेऊन सांगायचा असतो का? आमच्या कुटुंबाबद्दल जे खालच्या पातळीचे आरोप केलेत, ते पुन्हा करू नयेत. ...

वरुण सरदेसाईंचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जाणार | Nitesh Rane On Varun Sardesai | Sachin Vaze Case - Marathi News | Varun Sardesai's call records will be checked Nitesh Rane On Varun Sardesai | Sachin Vaze Case | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :वरुण सरदेसाईंचे कॉल रेकॉर्ड्स तपासले जाणार | Nitesh Rane On Varun Sardesai | Sachin Vaze Case

...

Sachin Vaze: अंबानींच्या घराबाहेर सचिन वाझे-एटीएस अधिकाऱ्यामध्ये खटका उडालेला; 'सँडविच' कारण - Marathi News | Sachin Vaze ruckus with ATS officer outside antilia house; ‘Sandwich’ reason | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze: अंबानींच्या घराबाहेर सचिन वाझे-एटीएस अधिकाऱ्यामध्ये खटका उडालेला; 'सँडविच' कारण

Sachin Vaze's rude behavior with ATS: विधानसभेमध्ये अधिवेशनावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे हे सर्वात आधी घटनास्थळी गेले होते, असा आरोप केला होता. त्यावर वाझेंनी आपण नंतर गेल्याचे सांगितले होते. आता वाझे एनआयएच्या ताब्य ...

Sachin Vaze: 'ती' स्कॉर्पिओ चोरीला गेलीच नव्हती! 'दृश्यम' स्टाईल कथा उघडकीस; वाझेंचा पाय आणखी खोलात? - Marathi News | mukesh ambani security scare nia seizes dvr from sachin vazes society | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: 'ती' स्कॉर्पिओ चोरीला गेलीच नव्हती! 'दृश्यम' स्टाईल कथा उघडकीस; वाझेंचा पाय आणखी खोलात?

Sachin Vaze: वाझे आणि त्यांच्या पथकानं पुरावे नष्ट केल्याचा एनआयएला संशय; अनेक अधिकारी अडकण्याची शक्यता ...

'एवढं मोठं कारस्थान रचलं गेलं, तरीही गृहमंत्र्यांना थांगपत्ता नाही, हे नवलच !' - Marathi News | 'Such a big conspiracy has been hatched, yet the Home Minister has no clue, this is new!' , bjp on sachin vaze case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एवढं मोठं कारस्थान रचलं गेलं, तरीही गृहमंत्र्यांना थांगपत्ता नाही, हे नवलच !'

सचिन वाझे प्रकरणावरुन सोमवारी महाविकास आघाडीतील घडामोडींनाही वेग आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी एक तास चर्चा केली. ...

सचिन वाझे प्रकरण : ‘राज्याच्या कारभारात केंद्राचा हस्तक्षेप’ - Marathi News | Sachin vaze case Central interference in state affairs said Ashok chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सचिन वाझे प्रकरण : ‘राज्याच्या कारभारात केंद्राचा हस्तक्षेप’

ते म्हणाले, राज्याच्या पोलीस यंत्रणेत अनेक चांगले अधिकारी आहेत. ते अनेक किचकट प्रकरणांचा चांगला तपास करीत आहेत; परंतु त्यानंतरही केंद्राने या प्रकरणात हस्तक्षेप केला. ...