लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
नितेश राणेंविरोधात नोटीस बजावणार, राणे कुटुंबीय माझ्या वाईटावर उठले आहेत - वरुण सरदेसाई - Marathi News | Will issue notice against Nitesh Rane said Varun Sardesai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितेश राणेंविरोधात नोटीस बजावणार, राणे कुटुंबीय माझ्या वाईटावर उठले आहेत - वरुण सरदेसाई

राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरदेसाई यांच्यावर आरोप केले. त्यानंतर सरदेसाई यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह पत्रकार परिषद घेऊन राणे यांचे आरोप फेटाळून लावले. मी एका सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित घरातला आहे. ...

वाझेंसोबतच वरुण सरदेसाईंचीही चौकशी करा; आयपीएलच्या बेटिंग टोळीच्या खंडणीत हिस्सा मागितला, नितेश राणेेंचा आराेप - Marathi News | Investigate Varun Sardesai along with vazen; Asked for share in IPL betting team's ransom, alleged Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाझेंसोबतच वरुण सरदेसाईंचीही चौकशी करा; आयपीएलच्या बेटिंग टोळीच्या खंडणीत हिस्सा मागितला, नितेश राणेेंचा आराेप

भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांचे निकटवर्तीय वरुण सरदेसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बेटिंगचे रॅकेट चालते. ...

वाझे संचालक असलेल्या दोन कंपन्या झाल्या बंद; एक सुरू - Marathi News | Two companies with vaze directors closed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाझे संचालक असलेल्या दोन कंपन्या झाल्या बंद; एक सुरू

मल्टिबिल्ड इन्फ्रा प्रोजेक्टस् लिमिटेड आणि टेकलिगल सोल्युशन्स प्रा. लिमिटेड या दोन कंपन्या बंद असून, केवळ डिजिनेक्स्ट मल्टिमीडिया लिमिटेड ही एकच कंपनी सुरू असल्याचे कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या नोंदीवरून दिसत आहे. ...

अटक बेकायदा; भावाची उच्च न्यायालयात धाव, सुधर्म वाझे यांच्याकडून याचिका दाखल - Marathi News | Arrested illegally; Brother runs in High Court, Petition filed by Sudharma Waze | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटक बेकायदा; भावाची उच्च न्यायालयात धाव, सुधर्म वाझे यांच्याकडून याचिका दाखल

वाझे यांना न्यायालयात हजर करावे आणि त्यांची सुटका करावी, अशी मागणी सुधर्म यांनी याचिकेद्वारे केली. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांना हाताशी धरून आणि त्यांचा वापर करून राजकीय क्षेत्रातील काही नेत्यांनी सचिन वाझे यांना बळीचा बकरा केला आहे. ...

स्फाेटके कारप्रकरण; पोलीस आयुक्त परमबीर सिंग राहणार की जाणार? गृहविभागासह वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा - Marathi News | Will Police Commissioner Parambir Singh stay or go? Discussions among senior officials with the Home Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्फाेटके कारप्रकरण; पोलीस आयुक्त परमबीर सिंग राहणार की जाणार? गृहविभागासह वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यामागे वाझेंसाेबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना संशय आहे. येत्या दोन दिवसांत त्यांच्याकडेही चौकशी केली जाणार असल्याचे समजते. ...

ती बनावट नंबरप्लेट माझी नाही! सत्गुरू कार डेकोरचे मोहन तलरेजा यांचा दावा  - Marathi News | That fake number plate is not mine! Satguru Car Decor's Mohan Talreja claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ती बनावट नंबरप्लेट माझी नाही! सत्गुरू कार डेकोरचे मोहन तलरेजा यांचा दावा 

आमच्या दुकानात तयार होणाऱ्या प्रत्येक कारच्या नंबरप्लेटवर आयएनडी असा उल्लेख असतो असे त्यांनी सांगितले. तसेच आमच्याकडे बनवली नंबरप्लेट ॲक्रेलिकने बनवलेली असते. ...

वाझेंच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या ताब्यात, इनोव्हा, स्कॉर्पिओ कार ठाण्यात आल्याचा संशय  - Marathi News | CCTV footage of vaze's society in NIA possession | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाझेंच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज एनआयएच्या ताब्यात, इनोव्हा, स्कॉर्पिओ कार ठाण्यात आल्याचा संशय 

मुंबईत सापडलेली स्फोटके ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओत ठेवली होती. या कारसोबत असलेली इनोव्हा एनआयएने मुंबई पोलिसांच्या वाहनांची देखभाल ठेवली जाते, त्या विभागातून रविवारी ताब्यात घेतली. ...

स्काॅर्पिओवर सापडले सचिन वाझे यांच्या हाताचे ठसे, एनआयएच्या हाती लागले पुरावे  - Marathi News | Sachin vaze's fingerprints found on Scorpio, evidence found NIA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्काॅर्पिओवर सापडले सचिन वाझे यांच्या हाताचे ठसे, एनआयएच्या हाती लागले पुरावे 

स्कॉर्पिओवरील हाताचे ठसे परीक्षणासाठी पाठवले होते. यामध्ये गाडीवर सचिन वाझे यांच्या हाताचेही ठसे असल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे  २५ फेब्रुवारीला गाडी आढळून आली, त्याचदिवशी  वाझे व मनसुख हिरेन यांची  भेट झाली होती. ...