लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
टेलिग्रामवरील मेसेज म्हणजे निव्वळ खोडसाळपणा; ‘त्या’ कारचे दहशतवादी कनेक्शन नाही - Marathi News | The message on the telegram is pure rudeness; That car has no terrorist connection | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टेलिग्रामवरील मेसेज म्हणजे निव्वळ खोडसाळपणा; ‘त्या’ कारचे दहशतवादी कनेक्शन नाही

२५ फेब्रुवारीला पेडर रोड परिसरात सापडलेल्या या कार ठेवण्याच्या कृत्याची ‘जैश उल हिंद’ नावाच्या  संघटनेने जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, चौकशीत ते खोटे असल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत मुंबई पोलिसांनी एका खासगी सायबर कंपनीचे साहाय्य घेतले होते. ...

सचिन वाझे यांना अटक, पण त्यांचे कर्ते करविते कोण? - Marathi News | Editorial on Sachin vaze case | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सचिन वाझे यांना अटक, पण त्यांचे कर्ते करविते कोण?

अंबानी यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरावर ही मोटार सापडली होती. त्यामध्ये जिलेटीनच्या कांड्या ठेवल्या होत्या. केवळ कांड्या ठेवल्याने स्फोट होत नाही. मात्र, सोबत अंबानी पती-पत्नीच्या नावे लिहिलेले धमकीचे पत्र होते. ...

स्फोटकांमागील सूत्रधार कोण? पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी; वाझे यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी - Marathi News | Who is the mastermind behind the explosives? Interrogation of police officers Waze remanded in NIA custody till March 25 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्फोटकांमागील सूत्रधार कोण? पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी; वाझे यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी

या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे यांना शनिवारी सकाळी ११ वाजता पेडर रोड येथील कार्यालयात बोलावले होते. सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर रात्री ११.५० वाजता त्यांना अटक करण्यात आली. ...

...तर त्यांनी एकदा आरशात बघावं, सचिन वाझे प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला - Marathi News | ... so they should look in the mirror once, Devendra Fadnavis lashed out Sanjay Raut over Sachin Vaze case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर त्यांनी एकदा आरशात बघावं, सचिन वाझे प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

Devendra Fadnavis lashed out Sanjay Raut over Sachin Vaze case : आज ज्यांना अटक झाली आहे. तेच या प्रकरणाचा तपास करत होते. ही बाब गंभीर आहे. ...

Sachin Vaze : "...तर अशा मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही’’ सचिन वाझेवरून उद्धव ठाकरेंवर टीका  - Marathi News | Sachin Vaze: ... then such Chief Minister has no right to remain in office '' BJP leader Nilesh Rane criticizes Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze : "...तर अशा मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही’’ सचिन वाझेवरून उद्धव ठाकरेंवर टीका 

sachin vaze news : सुरुवातीपासूनच वाझेंवरील कारवाईसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपाचे नेते या प्रकरणात आता अधिकच आक्रमक झाले आहेत. ...

'ठाकरे सरकार माफियांची टोळी झालीय' - Marathi News | 'Thackeray government has become a mafia gang', kirit somaiya allegation | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'ठाकरे सरकार माफियांची टोळी झालीय'

Sachin Vaze : सचिन वाझेंवरील कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ही तर केवळ सुरुवात, पुढे, पुढे…” - Marathi News | Sachin Vaze: Regarding the action against Sachin Vaze, Devendra Fadnavis said, "This is just the beginning" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze : सचिन वाझेंवरील कारवाईबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ही तर केवळ सुरुवात, पुढे, पुढे…”

Devendra Fadanvis reaction on Sachin Vaze arrest : सचिन वाझेंवरील कारवाईसाठी विधानसभेत आवाज उठवणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Sachin Vaze Remanded till 25 march : सचिन वाझेंना कोर्टाने सुनावली 11 दिवसांची NIA कोठडी - Marathi News | Sachin Vaze Remand: Sachin Vaze was remanded in NIA custody for11 days only | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze Remanded till 25 march : सचिन वाझेंना कोर्टाने सुनावली 11 दिवसांची NIA कोठडी

Sachin Vaze Remand: आज सुट्टीकालीन कोर्टात ४० मिनिटं युक्तिवाद करण्यात आला.  ...