लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Param Bir Singh: सचिन वाझेच्या पुनर्वसनासाठी ठाकरे, देशमुखांनी आणला दबाव, धक्कादायक दावा करत परमबीर सिंह यांनी केले अनेक गौप्यस्फोट - Marathi News | Param Bir Singh: Thackeray, pressure from Deshmukh for Sachin Waze's rehabilitation, shocking claims by Parambir Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाझेच्या पुनर्वसनासाठी ठाकरे, देशमुखांचा दबाव, धक्कादायक दाव्यासह परमबीर सिंहांचे अनेक गौप्यस्फोट

Param Bir Singh: निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला पुन्हा पोलीस दलात घेण्यासाठी, तसेच त्याला गुन्हे शाखेतील महत्त्वाचे पद व तपासासाठी गुन्हे देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ...

सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीसाठी CM ठाकरेंकडूनच दबाव, परमबीर सिंग यांचा धक्कादायक दावा - Marathi News | Pressure from CM Thackeray for re-appointment of Sachin vaze, shocking claim of Parambir Singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीसाठी CM ठाकरेंकडूनच दबाव, परमबीर सिंग यांचा धक्कादायक दावा

Pressure from CM Thackeray for re-appointment of Sachin vaze : आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तशा सूचना होत्या असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. ...

परमबीर सिंह वसुली प्रकरणात मोठा खुलासा समोर... | Chhota Shakeel | Sachin Waze Param Bir Singh - Marathi News | Big revelation in Parambir Singh recovery case ... | Chhota Shakeel | Sachin Waze Param Bir Singh | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :परमबीर सिंह वसुली प्रकरणात मोठा खुलासा समोर... | Chhota Shakeel | Sachin Waze Param Bir Singh

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर वसुलीचे आरोप करण्यात आले होते... याच आरोपांबाबत आता एक मोठा खुलासा समोर आलाय.. ज्या खुलाशामुळे छोटा शकीलच्या त्या कॉलचं रहस्य समोर आलंय.. हे प्रकरण नेमकं काय आहे आहे... आणि या सगळ्या प्रकरणात याचं काय क ...

क्रमांक १ म्हणजे मी नव्हे, ते परमबीर सिंह, हायकोर्टात अनिल देशमुख यांचा जामिनासाठी अर्ज - Marathi News | No. 1 is not me, it is Parambir Singh, Anil Deshmukh's application for bail in the High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रमांक १ म्हणजे मी नव्हे, ते परमबीर सिंह, हायकोर्टात अनिल देशमुख यांचा जामिनासाठी अर्ज

Anil Deshmukh News:  विशेष पीएमएलए न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख व त्यांच्या दोन मुलांविरुद्ध ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली असली तरी देशमुख यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. ...

Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; सीताराम कुंटेंचा ‘ईडी’समोर मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Sachin Vaze: Anil Deshmukh gave unofficial lists for cop postings, Sitaram Kunte’s statement to ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; सीताराम कुंटेंचा ‘ईडी’समोर मोठा गौप्यस्फोट

७ डिसेंबर २०२१ रोजी ईडीकडून सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यात कुंटे यांनी अनिल देशमुखांबाबत चौकशीत खुलासा केला. ...

देशमुख-वाझे आमने-सामने; न्या.चांदीवाल आयोगासमोर दोघांमध्ये दोन तास सवाल-जवाब - Marathi News | Now Sachin Vaze Cross-examines Anil Deshmukh At Chandiwal Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशमुख-वाझे आमने-सामने; न्या.चांदीवाल आयोगासमोर दोघांमध्ये दोन तास सवाल-जवाब

उलटतपासणीदरम्यान स्वत: वाझे यांनी देशमुख यांना प्रश्न केले आणि देशमुख यांनी त्यांची उत्तरे दिली ...

१०० कोटींच्या आरोपांवरुन Sachin Wazeची पलटी...मग Anil Deshmukh शिक्षा कशाची भोगतायत? ED - Marathi News | Sachin Waze's reversal of Rs 100 crore charges ... So what is Anil Deshmukh's punishment? ED | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :१०० कोटींच्या आरोपांवरुन Sachin Wazeची पलटी...मग Anil Deshmukh शिक्षा कशाची भोगतायत? ED

Sachin Waze Anil Deshmukh : अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे आरोप झाले आणि त्यांना राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्याला लागला. इतकंच काय तर त्यानंतर देशमुखांच्या मागे ED लागली आणि देशमुखांना कोठडीची हवाही खावी लागली. पण आता ज्या १०० कोटी वसुलीच् ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दणका; कोठडीत 27 डिसेंबरपर्यंत वाढ - Marathi News | Anil Deshmukh News: judicial custody of former Maharashtra Home Minister Anil Deshmukh extended till 27th December 2021 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाचा दणका; कोठडीत 27 डिसेंबरपर्यंत वाढ

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अनिल देशमुखांनी कधीही पैशांची मागणी केली नाही, असा जबाब चांदिवाल आयोगासमोर नोंदवला आहे. ...