लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
Mansukh Hiren Case : मनसुख हिरेन आणि सचिन वाझेंमधील संबंधांबाबत हिरेन यांच्या वकिलांचा मोठा गौप्यस्फोट, केला असा दावा - Marathi News | Mansukh Hiren Case : Mansukh Hiren's lawyers big claim about relation between Mansukh Hiren & Sachin Waze | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren Case : मनसुख हिरेन आणि सचिन वाझेंमधील संबंधांबाबत हिरेन यांच्या वकिलांचा मोठा गौप्यस्फोट, केला असा दावा

Mansukh Hiren's Lawyer's statement about Sachin vaze : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारा धक्कादायक गौप्यस्फोट मनसुख हिरेन आणि कुटुंबीयांचे वकील गिरी यांनी केला आहे.  ...

'जगाला गुडबाय करण्याची वेळ आली' सचिन वाझेंचे स्टेटस | Sachin Vaze Whatsapp Status | Mansukh Hiren - Marathi News | 'It's time to say goodbye to the world' Sachin Waze's status | Sachin Vaze Whatsapp Status | Mansukh Hiren | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :'जगाला गुडबाय करण्याची वेळ आली' सचिन वाझेंचे स्टेटस | Sachin Vaze Whatsapp Status | Mansukh Hiren

...

Sachin Vaze: जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे; सचिन वाझेंच्या स्टेटसने खळबळ - Marathi News | The time to say goodbye to the world is approaching; Sachin Vaze's WhatsApp shocking post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze: जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे; सचिन वाझेंच्या स्टेटसने खळबळ

Mansukh Hiren Case: The time to say goodbye to the world is approaching; Sachin Vaze's WhatsApp shocking post- सचिन वाझेंची (Sachin Vaze) धक्कादायक पोस्ट व्हायरल झाली आहे. ...

बदलीनंतर सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया; क्राईम ब्रांचच्या सेवेतून मुक्त झालो! - Marathi News | Sachin Waze's first reaction after transfer; Free from Crime Branch service! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बदलीनंतर सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया; क्राईम ब्रांचच्या सेवेतून मुक्त झालो!

Free from Crime Branch service : बदलीनंतर वाझे यांनी क्राईम ब्रांचच्या सेवेतून मुक्त झालो अशी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Sachin Vaze transfer : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली   - Marathi News | Sachin Vaze transfer: Police officer Sachin Vaze transferred twice a day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sachin Vaze transfer : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली  

Sachin Vaze transfer : सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधान परिषदेत केली होती. ...

‘ती’ स्कॉर्पियो मी वापरली नाही! - Marathi News | I didn't use 'that' Scorpio! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ती’ स्कॉर्पियो मी वापरली नाही!

सचिन वाझे यांचे स्पष्टीकरण ...

Mansukh Hiren Case: बदललेला मास्क अन् घडी केलेले सहा रुमाल; मनसुख हिरन यांच्या पत्नीचा धक्कादायक दावा - Marathi News | Mansukh Hirens wife claims mask was changed six handkerchiefs found with dead body | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Mansukh Hiren Case: बदललेला मास्क अन् घडी केलेले सहा रुमाल; मनसुख हिरन यांच्या पत्नीचा धक्कादायक दावा

Mansukh Hirens wife makes serious claims about death: मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल यांचा धक्कादायक दावा; एटीएसनं नोंदवला जबाब ...

Sachin Vaze: “मुख्यमंत्री महोदय, सचिन वाझेंचा इतका कळवळा कशासाठी?; चौकशी पूर्ण होऊ द्या, मग...” - Marathi News | Mansukh Hiren Death: BJP Target CM Uddhav Thackeray over Statement on Sachin Vaze | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Sachin Vaze: “मुख्यमंत्री महोदय, सचिन वाझेंचा इतका कळवळा कशासाठी?; चौकशी पूर्ण होऊ द्या, मग...”

BJP Criticized CM Uddhav Thackeray over Statement on Sachin Vaze in Mansukh Hiren Death Case: वाझेंना मुख्यमंत्री झुकतं माप का देतात? हे प्रश्न जनतेला पडणारच असं त्यांनी सांगितले आहे. ...