लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन वाझे

sachin Vaze Latest news

Sachin vaze, Latest Marathi News

१९९० च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत माजली होती, मुंबईच्या रस्त्यांवर उघड उघड टोळी युद्ध रंगत होते, अरूण गवळी, दाऊद, छोटा राजन यासारखे डॉन मुंबईत दहशत पसरवत होते. तेव्हा मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्ड विरोधात मोहीम उघडत एन्काऊंटर सुरू केले. सचिन वाझे यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे, प्रदीप शर्मा यांच्यासोबतच सचिन वाझे यांचा एन्काऊंटर स्पेशालिस्टचा प्रवास सुरू झाला. सचिन वाझे Sachin Vaze यांनी आतापर्यंत ६० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत, मुन्ना नेपाळीच्या एन्काऊंटरमुळे सचिन वाझे चर्चेत आले होते, ख्वाजा युनूस मृत्यूप्रकरणी पोलीस दलातून निलंबन झाल्यानंतर सचिन वाझेंनी २००७ मध्ये पोलीस दलाचा राजीनामा दिला, परंतु तो सरकारने मान्य केला नाही. २००८ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते सचिन वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. सचिन वाझे यांचे जून २०२० मध्ये निलंबन मागे घेण्याचा निर्णय झाला, त्यामुळे वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले. सध्या ते मुंबई क्राइम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. तब्बल १६ वर्षांनी सचिन वाझे पुन्हा पोलीस सेवेत रुजू झाले.
Read More
हिरेन यांच्या मृत्यूमागे सचिन वाझे ? विधानसभेत निलंबनाची मागणी - Marathi News | Sachin Waze behind Hiren's death?, devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिरेन यांच्या मृत्यूमागे सचिन वाझे ? विधानसभेत निलंबनाची मागणी

निलंबनाच्या मागणीवरून विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; आमदारांची झटापट टळली ...

मुद्द्यांना बगल देऊन दिशाभूल करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - पटोले - Marathi News | Opposition's attempt to mislead by sidestepping issues - Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुद्द्यांना बगल देऊन दिशाभूल करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - पटोले

पटोले म्हणाले, मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात सचिन वाझे हे चौकशी अधिकारी नाहीत. या प्रकरणाचा तपास एटीएसकडे आहे, त्याच्याशी वाझेंचा काहीही संबंध नाही ...

तावडे की गावडे! मनसुख हिरेन यांना नक्की कोणाचा कॉल आलेला, अद्याप गूढ कायम  - Marathi News | Tawde or gawde! Who exactly called Mansukh hiren, still a mystery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तावडे की गावडे! मनसुख हिरेन यांना नक्की कोणाचा कॉल आलेला, अद्याप गूढ कायम 

Mansukh Hiren Death Case : ४ मार्च रोजी मनसुख यांना कांदिवलीहून आलेल्या पोलीस अधिकारी तावडे यांचा फोन आला होता. त्यानंतर ते बेपत्ता झाल्याने गावडे की तावडे असा प्रश्न निर्माण होतं आहे. ...

घडामोडींना वेग! फडणवीसांच्या आरोपानंतर सचिन वाझे पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांच्या भेटीला; दुपारपासून तिसऱ्यांदा भेट - Marathi News | Speed up! After Fadnavis' allegations, Sachin Waze once again met the Commissioner of Police; Visit for the third time since noon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घडामोडींना वेग! फडणवीसांच्या आरोपानंतर सचिन वाझे पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांच्या भेटीला; दुपारपासून तिसऱ्यांदा भेट

Sachin Waze Met CP parambir singh thrice today : मनसुख हिरेन प्रकरणात आता जलद तपास होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ...

हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं किंवा नसणं यात गुन्हा काय?, सचिन वाझेंचा फडणवीसांना सवाल - Marathi News | Whats wrong with me having or not having mansukh hirens car sachin vaze clarification on devendra fadnavis allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं किंवा नसणं यात गुन्हा काय?, सचिन वाझेंचा फडणवीसांना सवाल

Sachin Vaze On Mansukh Hiren Case: देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) आरोपांवर सचिन वाझेंनी दिली पहिली प्रतिक्रिया ...

"ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून वाझेंचा मुद्दा"; नाना पटोलेंचा हल्लाबोल - Marathi News | Congress Nana Patole Slams BJP Over Sachin Vaze | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून वाझेंचा मुद्दा"; नाना पटोलेंचा हल्लाबोल

Congress Nana Patole Slams BJP Over Sachin Vaze : "मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात सचिन वाझे हे चौकशी अधिकारी नाहीत. या प्रकरणाचा तपास ATS कडे आहे, त्याच्याशी वाझेंचा काहीही संबंध नाही." : ...

Maharashtra Vidhan Sabha: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात असूनही सभागृहात का आले नाहीत?; देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल - Marathi News | bjp leader devendra fadnavis slams on uddhav thackeray over legislative attendance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Vidhan Sabha: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात असूनही सभागृहात का आले नाहीत?; देवेंद्र फडणवीसांचा थेट सवाल

Maharashtra Vidhan Sabha: प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...