लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सदाभाउ खोत 

सदाभाउ खोत 

Sadabhau khot, Latest Marathi News

राजकारणातील घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी कायदा व्हायला हवा : सदाभाऊ खोत - Marathi News | The law should be enacted to eliminate the dynastic politics: Sadabhau Khot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारणातील घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी कायदा व्हायला हवा : सदाभाऊ खोत

एका कुटुंबातील एक सदस्य निवडणुकीला उभा राहिल्यानंतर त्या घरातील दुसऱ्या सदस्याला पुढील ५० वर्षात राजकारणात प्रवेश देता कामा नये, तसा कायदा व्हायला हवा, असे मत कृषी-पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.  ...

मूर्तिजापूर : गेल्या ६0 वर्षांत सरकारी धोरण शेतकर्‍यांचा विरोधातच - सदाभाऊ खोत - Marathi News | Murtijapur: Government policy against farmers in the last 60 years - Sadbhau Khot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूर : गेल्या ६0 वर्षांत सरकारी धोरण शेतकर्‍यांचा विरोधातच - सदाभाऊ खोत

मूर्तिजापूर : राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी आसूसलेला नाही.  यापूर्वीच्या शासनाने शेतकर्‍यांच्या उत्पादनाला योग्यभाव दिला नसून, गेली ६0 वर्ष शेतकरीविरोधी धोरणेच राबविण्यात आल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला.  ...

तुपकरांच्या उंची पेक्षा त्यांची सावली मोठी-सदाभाऊ खोत यांचा आरोप - Marathi News | sabadbhau Khot aligition ravikant tupkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तुपकरांच्या उंची पेक्षा त्यांची सावली मोठी-सदाभाऊ खोत यांचा आरोप

मुर्तीजापूर : कोरेगाव भीमा येथील घटना पेटवण्या मागे भाजपचा हात आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला होता या आरोपाचा कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी येथे चांगलाच समाचार घेतल ...

सांगली : घोड्यांवरून पंचनाम्याची चौकशी होणार, सदाभाऊ खोत : औरंगाबाद येथील प्रकरण - Marathi News | Case against Panchnama will be seen from horses, Sadabhau Khot: Case in Aurangabad | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : घोड्यांवरून पंचनाम्याची चौकशी होणार, सदाभाऊ खोत : औरंगाबाद येथील प्रकरण

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात कपाशीच्या नुकसानीचे पंचनामे अधिकाऱ्यांनी घोड्यांवर बसून का केले, याबाबतची चौकशी करण्यात येईल, अशाी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी इस्लामपूर (सांगली) येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. ...

विकास आघाडीतून ‘स्वाभिमानी’ हद्दपार : इस्लामपूर नगरपालिका राजकारण - Marathi News |  'Swabhimani' exile from Vikas Alliance: Islamapur municipality politics | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विकास आघाडीतून ‘स्वाभिमानी’ हद्दपार : इस्लामपूर नगरपालिका राजकारण

इस्लामपूर : वर्षभरापूर्वी इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत निर्माण झालेल्या विकास आघाडीतून स्वाभिमानी शेतकरी संघटना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. ...

तूर खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणीची सोय; पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत - Marathi News | Convenience of online registration for Tur Dal purchase; Minister of State for Marketing Sadabhau Khot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तूर खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणीची सोय; पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत

तुरीच्या खरेदीसाठी यावर्षापासून शेतकऱ्यांच्या आॅनलाईन नोंदी करण्यात येत आहे, अशी माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ...

बोंडअळी नुकसानग्रस्तांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करणार; सदाभाऊ खोत - Marathi News | Announce help to the affected victims before the end of the session; Sathabhau Khot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोंडअळी नुकसानग्रस्तांना अधिवेशन संपण्यापूर्वी मदत जाहीर करणार; सदाभाऊ खोत

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही कृषी व फलोत्पादन राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी मंगळवारी विधान परिषदेत नियम २६० अन्वयेच्या प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात दिली. ...

राजकीय दलाली करणाºयांना घरी बसवा : सदाभाऊ खोत -जतमध्ये भाजप, रासप, रिपाइंचा प्रचार - Marathi News |  Promoting state-run brokerage at home: Sadbhau Khot-BJP, BJP, RSP, RPI campaign | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजकीय दलाली करणाºयांना घरी बसवा : सदाभाऊ खोत -जतमध्ये भाजप, रासप, रिपाइंचा प्रचार

जत : सलग दोन-तीनवेळा निवडून येऊन राजकारणात दलाली करणाºयांना मतदारांनी घरी बसवावे व नवख्या तरुण उमेदवारांना नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी ...