करडई हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड रब्बी हंगामात केली जाते. यात काटेरी व बिनकाटेरी असे दोन प्रकार असतात. प्रामुख्याने यापासून खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते. Read More
New Research : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित करडई (Kardai) संशोधन प्रकल्प विभागाने करडई संशोधन क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. (New Research) ...
Rabi 2023 Pik Spardha Nikal राज्यात रब्बी हंगाम सन २०२३ मध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस या ०५ पिकांसाठी पिकस्पर्धा आयोजन करण्यात आले होते. पिकस्पर्धेसाठी तालुका हा घटक आधारभूत धरण्यात येतो. ...
बाजारात उपलब्ध असलेल्या तेलापेक्षाही करडीच्या तेलाचे दर अधिक आहेत. परंतू त्या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल कसा आहे ते वाचा सविस्तर (Safflower Oil Market) ...
कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. ...
महाराष्ट्रात विशेषतः विदर्भामध्ये करडईच्या कमी उत्पादनाची कारणे म्हणजे कोरडवाहू लागवडी खालील क्षेत्र, विरळणीकडे दुर्लक्ष, रासायनिक खतांच्या मात्रेत बदल न करणे, बीज प्रक्रिया न करणे, योग्यवेळी संरक्षित ओलीत न करणे व मावा किडींचे व्यवस्थापन नीट न करणे ...
करडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबिया पीक आहे. हे पीक कमी पाण्यात, कमी खर्चात येणारे तसेच अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक होय. रब्बी हंगामात पाण्याचा ताण पडला तरी हे पीक काही प्रमाणात उत्पादन देऊन जाते. ...