हिंदी | English
FOLLOW US :
करडई हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड रब्बी हंगामात केली जाते. यात काटेरी व बिनकाटेरी असे दोन प्रकार असतात. प्रामुख्याने यापासून खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते.