अभिनेता सागर देशमुख या मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणार आहे. सागरला याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलंय.सागरने भाई-व्यक्ती की वल्ली सिनेमातून महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचे विशेष कौतुकही झाले होते. Read More
मराठी लेखक, अभिनेता सागर देशमुख कलर्स मराठीवरील नव्या 'सुख कळले' या मालिकेत झळकणार आहे. यामध्ये त्याची आणि स्पृहा जोशीची फ्रेश जोडी बघायला मिळणार आहे. ...
काही काळ छोट्या पडद्यापासून दूर असलेली स्पृहा नव्या मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन करत आहे. 'सुख कळले' या मालिकेतून स्पृहा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
सागरला याआधी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांनी पाहिलंय. या आधी सागरने भाई-व्यक्ती की वल्ली सिनेमातून महाराष्ट्राचे लाडकं व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याचे विशेष कौतुकही झाले होते. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेचे नुकतेच १०० भाग पूर्ण झाले. १०० भागांचा हा प्रवास प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच शक्य झाला. पुढील भागांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा खडतर प्रवास पाहायला मिळणार आहे. ...