भारताची साहित्यिक संस्था असलेल्या साहित्य अकादमीतर्फे दरवर्षी भारतातील २४ भाषांमधील साहित्यासाठी 'साहित्य अकादमी पुरस्कार' दिले जातात. या पुरस्काराचे स्वरुप ताम्रपत्र, शाल, आणि एक लाख रुपये रोख रक्कम असे आहे. Read More
Sahitya Akademi Award : मराठीत 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीसाठी प्रवीण दशरथ बांदेकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कोकणीसाठी माया अनिल खर्नांगटे यांच्या अमृतवेल या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. ...
Sahitya Akademi Award : साहित्य अकादमीने किरण गुरव यांच्या ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ लघुकथासंग्रहाला अकादमीचा मुख्य पुरस्कार (१ लाख रूपये) मिळाला आहे. ...
वीरप्पा मोईली यांचे वय ८० आहे. केंद्रीय पेट्रोलियममंत्री, पर्यावरणमंत्री, विधी आणि न्याय मंत्रालय अशा खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला होता. विशेष म्हणजे ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्रीही राहिलेले आहेत. ...