लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साहित्य अकादमी

साहित्य अकादमी, मराठी बातम्या

Sahitya akademi, Latest Marathi News

साहित्य अकादमी ही भारताची राष्ट्रीय साहित्यिक संस्था आहे. अकादमी भारतीय भाषांतील साहित्याचे संवर्धन करून प्रोत्साहन देते. या संस्थेची स्थापना १२ मार्च १९५४ रोजी झाली. संस्थेला सरकारी अनुदान असले तरी स्वरूप स्वायत्त आहे. साहित्य अकादमी ही साहित्याच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवत असते. या अंतर्गत पुरस्कार, फेलोशिप्स, अनुदान, प्रकाशने, साहित्यिक कार्यक्रम, कार्यशाळा आणि प्रदर्शन अकादमी आयोजित करते. तसेच विविध देशांसमवेत साहित्यिक देवाणघेवाण कार्यक्रमही आयोजित केले जातात. यासोबतच साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या देशातील २४ भाषांतील साहित्यिकांना दरवर्षी 'साहित्य अकादमी पुरस्कार' दिला जातो.
Read More
माणूस रानटी होऊ लागलाय, तो का? - Marathi News | interview of sahitya akademi award winner krishna khot | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माणूस रानटी होऊ लागलाय, तो का?

कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेला एक संवाद! ...

गोव्याचा यथार्थ गौरव; डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार - Marathi News | true glory of goa the sahitya akademi award for dr prakash paryekar story book | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचा यथार्थ गौरव; डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार

डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या वर्सल कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला.  ...

एकनाथ आव्हाड यांना ‘साहित्य अकादमी’, विशाखा विश्वनाथ युवा साहित्य पुरस्काराची मानकरी - Marathi News | Eknath Awad was honored with 'Sahitya Akademi', Visakha Vishwanath Yuva Sahitya Award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ आव्हाड यांना ‘साहित्य अकादमी’, विशाखा विश्वनाथ युवा साहित्य पुरस्काराची मानकरी

आव्हाड यांच्या ‘छंद देई आनंद’ या बालकविता संग्रहासाठी तर विशाखा विश्वनाथ यांच्या ‘स्वतःला स्वतःविरुद्ध उभे करताना’ या  कविता संग्रहासाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. ...

साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांकडून मराठमोळ्या लेखकांचे अभिनंदन - Marathi News | Sahitya Akademi awards announced, CM Uddhav thckarey congratulates winners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर, मुख्यमंत्र्यांकडून मराठमोळ्या लेखकांचे अभिनंदन

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाची राष्ट्रीय साहित्य संस्था अर्थात साहित्य अकादमीचे विविध भाषांतील साहित्यकृतीसाठींचे पुरस्कार आज जाहीर झाले. ...

वादांशिवाय साहित्य संमेलन गाजणार कसं? - Marathi News | How can a marathi sahitya sammelan be held without arguments? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वादांशिवाय साहित्य संमेलन गाजणार कसं?

साहित्य संमेलन वाजलं पाहिजे, गाजलंही पाहिजे. त्यात मिळमिळीतपणा नको. त्यामुळेच संयोजकांपासून, निमंत्रकांपर्यंत सारेच ‘तयारी’त आहेत.. ...

सोनाली नवांगुळ यांचा साहित्य अकादमीने गौरव, ‘मध्यरात्रीनतंरचे तास’ला अनुवाद पुरस्कार - Marathi News | Sonali Nawangul honors by Sahitya Akademi, translation award for 'Madhyaratri Nantarche tas' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोनाली नवांगुळ यांचा साहित्य अकादमीने गौरव, ‘मध्यरात्रीनतंरचे तास’ला अनुवाद पुरस्कार

सन्मानचिन्ह, ५० हजार रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ...

राजकीय नेत्यांवर नव्हे, अपप्रवृत्तीवर हल्ला, ठाले पाटील यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Attack on malpractice, not political leaders! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय नेत्यांवर नव्हे, अपप्रवृत्तीवर हल्ला, ठाले पाटील यांचे स्पष्टीकरण

ठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिक ‘अक्षययात्रा’च्या अध्यक्षीयमध्ये संमेलनातील अपप्रवृत्तींवर परखड टीका केली. ‘लोकमत’मध्ये याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली. ...

सरस्वतीच्या फोटोमागची गोष्ट; संघाला शरण जाता जाता मनोहर का थांबले? - Marathi News | Why did Manohar stop on his way to the Sangh? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरस्वतीच्या फोटोमागची गोष्ट; संघाला शरण जाता जाता मनोहर का थांबले?

सरस्वती नाकारणारे यशवंत मनोहर काही पहिले नाहीत. पण ‘समांतरा’ला पंखाखाली घेण्याच्या संघ-प्रयत्नांना त्यांनी खो दिला! ...