लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साहित्य अकादमी

साहित्य अकादमी

Sahitya akademi, Latest Marathi News

साहित्य अकादमी ही भारताची राष्ट्रीय साहित्यिक संस्था आहे. अकादमी भारतीय भाषांतील साहित्याचे संवर्धन करून प्रोत्साहन देते. या संस्थेची स्थापना १२ मार्च १९५४ रोजी झाली. संस्थेला सरकारी अनुदान असले तरी स्वरूप स्वायत्त आहे. साहित्य अकादमी ही साहित्याच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवत असते. या अंतर्गत पुरस्कार, फेलोशिप्स, अनुदान, प्रकाशने, साहित्यिक कार्यक्रम, कार्यशाळा आणि प्रदर्शन अकादमी आयोजित करते. तसेच विविध देशांसमवेत साहित्यिक देवाणघेवाण कार्यक्रमही आयोजित केले जातात. यासोबतच साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या देशातील २४ भाषांतील साहित्यिकांना दरवर्षी 'साहित्य अकादमी पुरस्कार' दिला जातो.
Read More
राजकीय नेत्यांवर नव्हे, अपप्रवृत्तीवर हल्ला, ठाले पाटील यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Attack on malpractice, not political leaders! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजकीय नेत्यांवर नव्हे, अपप्रवृत्तीवर हल्ला, ठाले पाटील यांचे स्पष्टीकरण

ठाले पाटील यांनी महामंडळाच्या वार्षिक ‘अक्षययात्रा’च्या अध्यक्षीयमध्ये संमेलनातील अपप्रवृत्तींवर परखड टीका केली. ‘लोकमत’मध्ये याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर त्यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका जाहीर केली. ...

सरस्वतीच्या फोटोमागची गोष्ट; संघाला शरण जाता जाता मनोहर का थांबले? - Marathi News | Why did Manohar stop on his way to the Sangh? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरस्वतीच्या फोटोमागची गोष्ट; संघाला शरण जाता जाता मनोहर का थांबले?

सरस्वती नाकारणारे यशवंत मनोहर काही पहिले नाहीत. पण ‘समांतरा’ला पंखाखाली घेण्याच्या संघ-प्रयत्नांना त्यांनी खो दिला! ...

दृष्टिकोन - साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेता 'लेखक करतोय मोलमजुरी' - Marathi News | Attitude - Sahitya Akademi Award winning 'Writer Becomes Agricultural Worker' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन - साहित्य अकादमीचा पुरस्कार विजेता 'लेखक करतोय मोलमजुरी'

प्रतिभावान आणि गुणवंतांच्या वाट्याला आलेलं हे अस्वस्थ करणारं वर्तमान. त्यांचा जगण्याशी झगडा सुरू असताना मदतीचा हात देणारं कुणी येत नाही. ...

लोकशाहीसोबतच मानवी मूल्यांची घुसमट सोसताना बुद्धी आणि मनाचा थरकाप - Marathi News | Wisdom and mind tremor when dealing with democracy as well as human values in India | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लोकशाहीसोबतच मानवी मूल्यांची घुसमट सोसताना बुद्धी आणि मनाचा थरकाप

मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे अनुराधा पाटील यांचा विशेष सत्कार ...