लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साईबाबा मंदिर

साईबाबा मंदिर

Saibaba mandir, Latest Marathi News

साईप्रसादालयात १ लाख १० हजार भक्‍तांनी घेतला भोजनाचा प्रसाद - Marathi News | 1 lakh 10 thousand devotees took food offerings in Sai Prasadalaya | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईप्रसादालयात १ लाख १० हजार भक्‍तांनी घेतला भोजनाचा प्रसाद

साई मंदिर सुरू झाल्यानंतर १६ नोव्‍हेंबरपासून आतापर्यंत लाखावर साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. तर या काळात संस्थान प्रसादालयामध्‍ये सुमारे १ लाख १० हजार साईभक्‍तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूर ...

साईदरबारातील पालखी सोहळा पुर्ववत सुरू करा; राष्ट्रवादीची संस्थानकडे मागणी    - Marathi News | Undo the Palkhi ceremony at Sidarbar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईदरबारातील पालखी सोहळा पुर्ववत सुरू करा; राष्ट्रवादीची संस्थानकडे मागणी   

दीपावली पाडव्याला साईमंदिर भाविकांसाठी खुले झाले. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगीत केलेली पालखी पुर्ववत सुरू करावी. ग्रामस्थांसाठी द्वारकामाई दर्शन सुलभरीत्या सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने रविवारी एका निवेदनाव्दारे करण्यात आली ...

साईदरबार उद्यापासून खुला होणार; भाविकांना 'या' नियमांचं पालन करावं लागणार - Marathi News | Sai temple to reopen from tomorrow guidelines issued by sai sansthan trust | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईदरबार उद्यापासून खुला होणार; भाविकांना 'या' नियमांचं पालन करावं लागणार

सुरूवातीला सहा हजार भाविकांना दर्शन, ऑनलाईन बुकींग सक्तीचे ...

देशपातळीवर प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्याचा प्रस्ताव; साईबाबा संस्थानचा पुढाकार - Marathi News | Proposal to form a federation of major temples at the national level; Initiative of Sai Baba Sansthan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :देशपातळीवर प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्याचा प्रस्ताव; साईबाबा संस्थानचा पुढाकार

देशभरातील प्रमुख मंदिराच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी देशपातळीवर प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्याचा प्रस्ताव साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी तिरूपती देवस्थानासमोर ठेवला आहे. ...

साईदरबारी भाजपचा घंटानाद : ...अन्यथा टाळ, मृदुंग वाजवत ‘वर्षा’वर जावू; राधाकृष्ण विखे यांचा सरकारला इशारा - Marathi News | Saidarbari BJP's bell ringing: ... otherwise, let's go to 'Varsha' by playing Mridung; Radhakrishna Vikhe warns the government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईदरबारी भाजपचा घंटानाद : ...अन्यथा टाळ, मृदुंग वाजवत ‘वर्षा’वर जावू; राधाकृष्ण विखे यांचा सरकारला इशारा

साईमंदिरासह राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी शनिवारी (२९ आॅगस्ट) टाळ, मृदुंगाच्या गजरात साईदरबारी घंटानाद करण्यात आला. यानंतरही मुक्या, बहि-या सरकारला जाग आली नाहीतर टाळ, मृदुंग वाजवत वर्षा बंगल्यावर जावू, असा इशारा माजीमंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी ...

शिर्डीतील साईबाबा मंदिर उघडा; भाजपाच्या खासदाराची मागणी - Marathi News | sujay vikhe patil urges state to take steps to reopen shirdi sai baba mandir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिर्डीतील साईबाबा मंदिर उघडा; भाजपाच्या खासदाराची मागणी

केंद्र सरकारने मंदिरे उघडण्यासाठी धोरण ठरवून आधीच परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकार त्यावर निर्णय का घेत नाही? असा सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. ...

तिरुपतीच्या धर्तीवर साईसंस्थानात विविध ट्रस्ट स्थापण्याचा विचार - Marathi News | The idea of setting up various trusts in Sai Sansthan on the lines of Tirupati | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तिरुपतीच्या धर्तीवर साईसंस्थानात विविध ट्रस्ट स्थापण्याचा विचार

आर्थिक नियोजनाबरोबरच आयकर, इतर कर, केंद्रीय कायदे, निर्माण होणारे न्यायालयीन वादविवाद टाळण्यासाठी तिरूपतीच्या धर्तीवर साईसंस्थान अंतर्गत उद्दिष्टानुसार विविध ट्रस्ट निर्माण करण्याच्या विचारात आहे.  ...

मुख्याधिकारी सतीश दिघे यांची बदली रद्द करण्यासाठी शिर्डीत आंदोलन - Marathi News | An agitation in Shirdi to cancel the transfer of Chief Officer Satish Dighe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुख्याधिकारी सतीश दिघे यांची बदली रद्द करण्यासाठी शिर्डीत आंदोलन

शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांची बदली रद्द करावी. त्यांना किमान वर्षभर मुदतवाढ द्यावी, या मागणीसाठी बुधवारी (१२ आॅगस्ट) दुपारी शिर्डीत नागरिकांनी धरणे आंदोलन केले. बदली रद्द न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिला. ...