लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साईबाबा

साईबाबा

Saibaba, Latest Marathi News

साई जन्मभूमीच्या वादाला मुख्यमंत्री जबाबदार: राम शिंदे - Marathi News |  CM responsible for Sai Janmabhoomi dispute said Ram Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साई जन्मभूमीच्या वादाला मुख्यमंत्री जबाबदार: राम शिंदे

मुख्यमंत्री यांनी आधी आपले वक्तव्य आधी मागे घेतेले पाहिजे, त्यांनतरचं चर्चा केली पहिजे असेही शिंदे म्हणाले. ...

साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरीमध्ये वादंग; काय आहेत या मागची आर्थिक गणितं?  - Marathi News | Disputes between Shirdi and Pathari from the birthplace of Saibaba; What is financial mathematics behind? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईबाबांच्या जन्मस्थळावरुन शिर्डी आणि पाथरीमध्ये वादंग; काय आहेत या मागची आर्थिक गणितं? 

Shirdi News : शिर्डीपासून २७५ किलोमीटर अंतरावर परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे साईबाबांचा जन्म झाला असा दावा पाथरीकरांनी केला आहे. ...

हा तर सर्वसमावेशक देवाच्या अपहरणाचा डाव; शिर्डी जन्मस्थळ वादावरून सत्यजित तांबेंचा आरोप - Marathi News | this is hijacking of peoples god; Satyajit Tambe alleges from Shirdi birthplace dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा तर सर्वसमावेशक देवाच्या अपहरणाचा डाव; शिर्डी जन्मस्थळ वादावरून सत्यजित तांबेंचा आरोप

शिर्डी ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर कडकडीत बंद पाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांबरोबर संवाद साधत बंद मागे घ्यावा व चर्चेला येण्याचे आवाहन केले. ...

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद : शिर्डीकरांचा बंद तात्पुरता मागे; आज मुख्यमंत्री तोडगा काढणार - Marathi News | Saibaba's birthplace controversy: Shirdir's closure temporarily behind | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद : शिर्डीकरांचा बंद तात्पुरता मागे; आज मुख्यमंत्री तोडगा काढणार

शिर्डी ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर कडकडीत बंद पाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांबरोबर संवाद साधत बंद मागे घ्यावा व चर्चेला येण्याचे आवाहन केले. ...

साईबाबांच्या जन्मस्थानाचे आमच्याकडे २९ पुरावे, पाथरीकरांचा दावा - Marathi News | We have 29 proofs of the birthplace of Sai Baba, claim of Patharikar's | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईबाबांच्या जन्मस्थानाचे आमच्याकडे २९ पुरावे, पाथरीकरांचा दावा

श्री साईबाबा यांच्या जन्मस्थानावरून वाद निर्माण झाला आहे. साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच असल्याचे जवळपास २९ पुरावे सद्यस्थितीमध्ये उपलब्ध आहेत. ...

साईबाबांची जात-धर्म अज्ञात ठेवायचा की नाही? - Marathi News | Whether or not the caste-religion of Saibaba remains unknown? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांची जात-धर्म अज्ञात ठेवायचा की नाही?

साईबाबांचे जन्मस्थळ कोणते आहे? या वादात साईबाबांचे मूळ तत्वज्ञान आणि शिर्डीकरांची मूळ भूमिकाही दुर्लक्षित होण्याचा धोका आहे. ...

श्रद्धा-सबुरीचा अंगीकार करणे सर्वांच्या हिताचे - Marathi News | It is in the best interest of all to accept Shraddha-Saburi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रद्धा-सबुरीचा अंगीकार करणे सर्वांच्या हिताचे

महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या देशाला इतिहासात रममाण होणे परवडणारे नाही, संत-महात्मे हे उद्दिष्टासाठी स्फूर्तिस्थाने होऊ शकतात. कारण कोणत्याही देशाच्या प्रगतीसाठी इतिहासाचेही महत्त्व तेवढेच असते याचा सारासार विचार करावा लागतो. ...

शिर्डीतील साईभक्तांचा 'बंद' मागे, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक - Marathi News | Chief Minister called a meeting, behind the 'shut down' of the Shirdi Saibaba devotees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीतील साईभक्तांचा 'बंद' मागे, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

साईंच्या जन्मस्थळाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोमवारी बैठक बोलावली आहे ...