लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साईबाबा

साईबाबा

Saibaba, Latest Marathi News

साई बाबांची प्रगटभूमी असलेल्या 'धुपखेडा'च्या विकासाची मागणी - Marathi News | Demand for development of Dhupkheda gaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साई बाबांची प्रगटभूमी असलेल्या 'धुपखेडा'च्या विकासाची मागणी

साक्षात्कार झाल्यांनतर सुरवातीचे काही काळ साई बाबा याच गावात राहिले असल्याचा दावा गावकरी करतात. ...

कर्मभूमीच्या धर्तीवर साई जन्मभूमीचा विकास व्हावा - Marathi News | Sai Janmabhoomi should be developed on the basis of Karmabhoomi | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कर्मभूमीच्या धर्तीवर साई जन्मभूमीचा विकास व्हावा

पाथरी येथील नागरिकांच्या अपेक्षा ...

साईबाबांच्या जन्मस्थानाचा मुद्दा; नव्या वादाला जन्म - Marathi News | The issue of the birthplace of Saibaba; The birth of a new dispute | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांच्या जन्मस्थानाचा मुद्दा; नव्या वादाला जन्म

‘साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरीचा विकास करण्यात येईल’ असे सांगून साईभक्त असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकळत जुन्या वादाला नव्याने जन्म दिला. ...

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखावरून शिर्डीतील भाविकांमध्ये नाराजी; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला उल्लेख  - Marathi News | Shirdi fans are upset over the mention of Saibaba's birthplace; Chief Minister Uddhav Thackeray made a mention | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखावरून शिर्डीतील भाविकांमध्ये नाराजी; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला उल्लेख 

साईबाबांनी आपल्या हयातीत आपले नाव, गाव, जात, धर्म उघड केला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र साईबाबांच्या जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथरीचा विकास करणार असल्याचे सांगून शिर्डीकर व भाविकांची नाराजी ओढवून घेतली आहे. ...

अकरा दिवसात साईचरणी साडेसतरा कोटींचे दान; सुट्यांत तब्बल नऊ लाख भाविकांची साईदरबारी हजेरी - Marathi News | Eleven days and a half to donate half a million; Saidarbari attends over nine lakh devotees on holidays | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकरा दिवसात साईचरणी साडेसतरा कोटींचे दान; सुट्यांत तब्बल नऊ लाख भाविकांची साईदरबारी हजेरी

नाताळाच्या सुट्या, नववर्षाचे स्वागत यानिमित्त तब्बल नऊ लाखांपेक्षा अधिक भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली. या काळात भाविकांनी साईचरणी सुमारे साडे सतरा कोटींचे दान अर्पण केल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. ...

इगतपुरीतील मानाच्या साई पालखीचे शिर्डीला प्रस्थान - Marathi News |  Shirdi departure of Mani Sai Palkhi in Igatpuri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरीतील मानाच्या साई पालखीचे शिर्डीला प्रस्थान

मिरवणूक : समाजप्रबोधनपर जनजागृती ...

शिर्डीतून विमानसेवा पूर्ववत; बुधवारपासून रोज बारा उड्डाणे - Marathi News | Shirdi undoing airline from tomorrow | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीतून विमानसेवा पूर्ववत; बुधवारपासून रोज बारा उड्डाणे

कमी दृष्यमानता व खराब हवामानामुळे गेले २७ दिवसांपासून बंद असलेले साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ बुधवार (दि. ११) डिसेंबरपासून पुन्हा सुरू होत आहे. ...

खराब हवामानामुळे शिर्डीत तिस-या दिवशीही विमानसेवा बंद  - Marathi News | Due to inclement weather, the airline shut down for the third day in Shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खराब हवामानामुळे शिर्डीत तिस-या दिवशीही विमानसेवा बंद 

खराब हवामानामुळे शनिवारी तिस-या दिवशीही साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा बंद राहिली. उद्या रविवारीही विमानसेवा सुरू होईल की नाही याबाबत अनिश्चीतता आहे़. ...