लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साईबाबा

साईबाबा

Saibaba, Latest Marathi News

साई संस्थान सरकारला देणार ५०० कोटींचे कर्ज - Marathi News | Sai Institute will give 500 crores loan to the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साई संस्थान सरकारला देणार ५०० कोटींचे कर्ज

रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शिर्डीतील साई संस्थानने राज्य सरकारला तब्बल पाचशे कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

परभणी : साई पादुका मिरवणूक आज परभणीत - Marathi News | Parbhani: Sai Paduka procession today in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : साई पादुका मिरवणूक आज परभणीत

श्री साई भक्त सेवा मंडळाच्या वतीने श्री साई पादुका व रथ मिरवणूक २७ नोव्हेंबर रोजी परभणी शहरात दाखल होत आहे. चार दिवस शहरातील विविध भागात यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

PM Modi in Shirdi: साईबाबांच्या शिर्डीला भेट देऊन कसं वाटलं; वाचा खुद्द मोदींच्या शब्दांत - Marathi News | pm narendra modi express his feelings after offering prayer at sai temple in shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :PM Modi in Shirdi: साईबाबांच्या शिर्डीला भेट देऊन कसं वाटलं; वाचा खुद्द मोदींच्या शब्दांत

पंतप्रधान मोदी साईंच्या चरणी लीन ...

साईंच्या खजिन्यातून दसऱ्याला चांदीची लयलूट                       - Marathi News | Shirdi sai Sansthan News | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईंच्या खजिन्यातून दसऱ्याला चांदीची लयलूट                      

फकीर असलेल्या साईबाबांच्या खजिन्यातून  विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पावणे दोन  कोटी रुपयांच्या चांदीची लयलूट करण्यात आली. ...

साईबाबांच्या निर्वाणाची आज शताब्दी - Marathi News | Today's century of Sai Baba's nirvana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईबाबांच्या निर्वाणाची आज शताब्दी

शुक्रवारी सोहळयाचा समारोप : पंतप्रधान राहणार उपस्थित ...

कोल्हापूर : भक्तीमय व चैतन्यदायी वातावरणात ‘साई ’ पादुकांचे शिर्डीकडे प्रस्थान - Marathi News | Kolhapur: In the devotional and conscious atmosphere, the 'Sai' Paduks depart to Shirdi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : भक्तीमय व चैतन्यदायी वातावरणात ‘साई ’ पादुकांचे शिर्डीकडे प्रस्थान

चैतनमयी व भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांनी शिर्डीस्थित ‘साई ’ पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर व दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पादुकांचे बुधवारी दुपारी शिर्डीकडे प्रस्थान झाले. यावेळी भक्तांनी किणी टोल नाक्यापर्यंत जाऊन निरोप दिला. ...

कोल्हापूर : साईंच्या पादुका दर्शनासाठी गर्दी, बुधवारी दुपारनंतर शिर्डीला प्रस्थान - Marathi News | Kolhapur: The crowd to celebrate Sai's Padukha, Wednesday afternoon afternoon to Shirdi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : साईंच्या पादुका दर्शनासाठी गर्दी, बुधवारी दुपारनंतर शिर्डीला प्रस्थान

आगमनाची आरती, फुलांचा सडा व पारंपारिक वाद्यांचा गजर, मध्यान्ह आरती, धुपारती अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शिर्डी स्थित श्री साईंच्या पादुका मंगळवारी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. ...

चांदिवलीत प्रतिशिर्डी; साईभक्तांना पर्वणी - Marathi News | Chandivalli Patshardi; The devotees of the devotees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांदिवलीत प्रतिशिर्डी; साईभक्तांना पर्वणी

साईबाबांच्या समाधीला १८ आॅक्टोबरला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. साईबाबांचा समाधी शताब्दी महोत्सव सध्या सुरू आहे. ...