लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साईबाबा

साईबाबा

Saibaba, Latest Marathi News

साईभक्तांना टँकरची धडक; दोघांचा मृत्यू, चार जखमी - Marathi News | Tanker hit Sai devotees; Two killed, four injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साईभक्तांना टँकरची धडक; दोघांचा मृत्यू, चार जखमी

नाशिक : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईहून अनेक साईभक्त सध्या पदयात्रेने शिर्डीला जात आहेत. मुंबईतील इराणीवाडी, कांदिवली येथील साई कुटील मित्र मंडळाची पालखी घेऊन शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांना शनिवारी (दि.२६) पहाटे टँकरने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघ ...

दिवाळी पाडव्याला साईदरबार भाविकांसाठी खुला होणार, सुरुवातील केवळ सहा हजार भाविकांना दर्शन मिळणार - Marathi News | On Diwali Padva, Sai Mandir will be open for devotees, initially only 6,000 devotees will get darshan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिवाळी पाडव्याला साईदरबार भाविकांसाठी खुला होणार, सुरुवातील केवळ सहा हजार भाविकांना दर्शन मिळणार

Shirdi Sai Mandir : पाडव्याच्या दिवशी प्राधान्याने ग्रामस्थांना टप्याटप्प्याने दर्शन देण्यात येईल. शिर्डी बाहेरील भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने पास काढूनच दर्शनासाठी यावे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांनी एकाच वेळी दर्शनासाठी गर्दी करू नये ...

साई संस्थानचे कंत्राटी कामगार तीन महिन्यांपासून पगाराविना - Marathi News | Sai Sansthan's contract workers without pay for three months | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साई संस्थानचे कंत्राटी कामगार तीन महिन्यांपासून पगाराविना

गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून साई संस्थानच्या ५९८ कायम कंत्राटी कामगारांच्या विषय अनेकदा चर्चेला येऊनही निर्णय होऊ शकला नाही़. एवढेच नाही तर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा झाला नाही़. काम करून या कामगारांवर उपासमारीची वेळ ...

शिवसेनेचे खासदार म्हणाले, साई मंदिर चालू करावे ही माझी भूमिका - Marathi News | Shiv Sena MP said, my role is to start Sai Mandir | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवसेनेचे खासदार म्हणाले, साई मंदिर चालू करावे ही माझी भूमिका

साई मंदिर चालू करावे ही माझी भूमिका आहे. याबाबत आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे विनंती करणार आहे, असे शिरडीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी सांगितले. ...

साईसंस्थांनचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे निधन - Marathi News | Mohan Yadav, Public Relations Officer of Sai Sansthan passed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईसंस्थांनचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे निधन

शिर्डी: साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे आज, शनिवारी मध्यरात्री निधन झाले आहे. ...

‘त्यांना’ वेळ मिळत नसेल तर जिल्हा न्यायालयात धरणे धरू; राधाकृष्ण विखे यांचा इशारा - Marathi News | If ‘they’ don’t get the time, let’s hold the case in the district court; Radhakrishna Vikhe's warning | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘त्यांना’ वेळ मिळत नसेल तर जिल्हा न्यायालयात धरणे धरू; राधाकृष्ण विखे यांचा इशारा

नागरिक व कामगारांच्या प्रश्नी अनेकदा पत्र पाठवूनही साई संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष वेळ देत नाहीत. त्यामुळे त्यांची भेट मिळविण्यासाठी हजारो कामगार व ग्रामस्थांना घेवून ते बसत असलेल्या नगरच्या जिल्हा न्यायालयाच्या आवारात धरणे धरणार असल्याचा इशारा ...

साई मंदिरातील अतिक्रमण दहा दिवसात हटविणार - Marathi News | Encroachment on Sai temple will be removed in ten days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :साई मंदिरातील अतिक्रमण दहा दिवसात हटविणार

वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमण येत्या दहा दिवसामध्ये हटविण्यात येणार आहे. महानगरपालिकेने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही ग्वाही दिली. तसेच, या कारवाईकरिता पोलीस संरक्षण मिळण्यासाठी अर्ज केल्याचे सांगितले. ...

साईबाबांच्या प्रतिकात्मक साईमूर्तीला दुग्धाभिषेक; भटक्या कुत्र्यांना पाजले दूध  - Marathi News | Milk anointing to the symbolic idol of Sai Baba; Milk fed to stray dogs | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांच्या प्रतिकात्मक साईमूर्तीला दुग्धाभिषेक; भटक्या कुत्र्यांना पाजले दूध 

साईबाबांच्या प्रतिकात्मक मूर्तीला दुग्धाभिषेक घालत दूध दरवाढीसंदर्भात शनिवारी शिर्डीत आंदोलन करण्यात आले.  ...