‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणारा दिग्दर्शक साजिद खान याला एका मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागले. होय, इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन अर्थात आयएफटीडीएने काल रात्री साजिदला निलंबित केले. ...
मी टु मोहिमेअंर्तगत दिग्दर्शक साजिद खानवर अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप केलेत. या आरोपांनी सगळ्यांनाच धक्का बसला. साजिदच्या कुटुंबासाठीही हा मोठा धक्का होता. ...
‘मीटू’ मोहिमेचे वादळ अद्यापही शमलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून ही मोहिम थंड पडली, असे वाटत असतानाच ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ची हिरोईन अहाना कुमरा हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. ...
‘मीटू’ मोहिमेअंतर्गत लैंगिक गैरवर्तनाचे आरोप झेलणारा दिग्दर्शक साजिद खान याच्यावर आणखी एका अभिनेत्रीने आरोप ठेवला आहे. होय, जॉनी गद्दार या चित्रपटाची अभिनेत्री प्रियंका बोस हिने साजिदवर अश्लिल चाळे केल्याचा आरोप ठेवला आहे. ...
#MeToo अंतर्गत आपल्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचारांना सोशल मीडिया किंवा माध्यमातून वाचा फोडत आहेत. या आरोपांनंतर चित्रपटृष्टीतलं वातावरण पूर्णपणे ढवळून गेले आहे. झालेल्या आरोपांमध्ये नवनवीन गौप्यस्फोट किंवा मग नवा आरोप यामुळे चित्रपटसृष्टीला जणू क ...