गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. आता तो एका नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे. सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या रिअॅलिटी शोमध्ये त्याने ही माहिती दिली. तो दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमाचे नाव वेडिंगचा शिनेमा असे आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. Read More
सर्वच पक्षांकडून आपल्या मतदारसंघातील उमेदवारासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. अनेक सेलिब्रिटीही राजकीय पक्षांच्या प्रचार रॅलीत सहभागी झालेले दिसत आहेत. अशातच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक आणि संगीतकार असलेले सलील कुलकर्णी यांच्या एका पोस्टने लक्ष वेध ...
सलील कुलकर्णींनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सलील कुलकर्णी आणि सौरभ 'रे क्षणा थांब ना' हे गाणं गाताना दिसत आहेत. ...