लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सलील कुलकर्णी

सलील कुलकर्णी

Salil kulkarni, Latest Marathi News

गायक, संगीतकार, लेखक अशा विविध माध्यमातून घराघरात आणि मनामनामध्ये पोहोचलेले एक नाव म्हणजे सलील कुलकर्णी. आता तो एका नव्या इनिंगला सुरूवात करणार आहे. सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून आपल्यासमोर येणार आहे. सूर नवा ध्यास नवा- छोटे सूरवीर या रिअॅलिटी शोमध्ये त्याने ही माहिती दिली. तो दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमाचे नाव वेडिंगचा शिनेमा असे आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
"खरा क्रिकेटवेडा IPL मध्ये अडकत नाही", IND vs PAK सामन्यानंतर सलील कुलकर्णींनी शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत - Marathi News | t20 world cup singer saleel kulkarni shared video of cricket fan after india vs pakistan match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खरा क्रिकेटवेडा IPL मध्ये अडकत नाही", IND vs PAK सामन्यानंतर सलील कुलकर्णींनी शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत

भारत विरुद्ध पाकिस्तानमधील रोमहर्षक सामन्यानंतर सलील कुलकर्णींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते क्रिकेट फॅन्सबद्दल बोलताना दिसत आहेत. ...

Ram Bhajan: मन अस्वस्थ, उद्विग्न, अशांत असेल तेव्हा 'ही' रामस्तुती ऐका आणि म्हणा; त्वरित लाभ होईल! - Marathi News | Ram Bhajan: When the mind is restless, agitated, restless, listen and say 'this' Ram Bhajan; Instant benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ram Bhajan: मन अस्वस्थ, उद्विग्न, अशांत असेल तेव्हा 'ही' रामस्तुती ऐका आणि म्हणा; त्वरित लाभ होईल!

Ram Upasana: रोजच्या धावपळीत देहाला विसावा मिळतो पण मनाला विसावा हवा असेल तर तो प्रार्थनेतच सापडतो, त्यासाठी ही रामस्तुती आवर्जून ऐका! ...

"भावा, India बरोबर १२ तारखेला खेळताना...", अमेरिकेच्या मराठमोळ्या क्रिकेटर सौरभसाठी सलील कुलकर्णींची पोस्ट - Marathi News | saleel kulkarni post for america cricketer saurabh netravalkar after he defeated pakistan in t20 world cup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भावा, India बरोबर १२ तारखेला खेळताना...", अमेरिकेच्या मराठमोळ्या क्रिकेटर सौरभसाठी सलील कुलकर्णींची पोस्ट

क्रिकेटर असण्याबरोबरच सौरभ एक उत्तम गायकही आहे. पाकिस्तान विरुद्ध अमेरिका सामन्यानंतर सौरभचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.  ...

'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट - Marathi News | Saleel Kulkarni praised Naach Ga Ghuma marathi movie shares post on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

सारंग साठेबद्दल सलील कुलकर्णी म्हणाले... ...

...आणि स्वानंद किरकिरेंच्या कवितेचे झाले गाणे; संगीतकार सलील कुलकर्णींनी शुभंकरच्या आवाजात संगीतबद्ध केले - Marathi News | Swanand Kirkiren's poem became a song; Composer Salil Kulkarni composed the music in Shubhankar's voice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आणि स्वानंद किरकिरेंच्या कवितेचे झाले गाणे; संगीतकार सलील कुलकर्णींनी शुभंकरच्या आवाजात संगीतबद्ध केले

राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार सलील कुलकर्णींनी मुलगा शुभंकरच्या आवाजात हे गाणे संगीतबद्ध केले आहे.  ...

कुसुमाग्रजांच्या खोलीत बसून त्यांचे शब्द गायले..! डॉ.सलील कुलकर्णींचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | singer saleel kulkarni pay tribule to kusumagraj on marathi bhasha din video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुसुमाग्रजांच्या खोलीत बसून त्यांचे शब्द गायले..! डॉ.सलील कुलकर्णींचा व्हिडीओ व्हायरल

मराठी भाषा दिन आणि कुसुमाग्रज जयंतीनिमित्त गायक - संगीतकार सलील कुलकर्णींचा व्हिडीओ पाहा. (Dr.Saleel Kulkarni) ...

हृदय मे श्रीराम है! पंतप्रधान मोदींनी शेअर केलं आर्या आंबेकरचं गाणं, भावूक होत म्हणाली... - Marathi News | PM Narendra Modi shared Aarya Ambekar s song hriday me shriram hain arya got emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हृदय मे श्रीराम है! पंतप्रधान मोदींनी शेअर केलं आर्या आंबेकरचं गाणं, भावूक होत म्हणाली...

सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकरचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले... ...

"एका माकडाने काढले दुकान" आणि The Archiesमधील 'त्या' गाण्याचा व्हिडिओ सलील कुलकर्णींनी केला शेअर, म्हणाले... - Marathi News | saleel kulkarni shared the archies and eka makdane kadhal dukan song edited funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एका माकडाने काढले दुकान" आणि The Archiesमधील 'त्या' गाण्याचा व्हिडिओ सलील कुलकर्णींनी केला शेअर, म्हणाले...

'द आर्चीज' आणि 'एका माकडाने काढले दुकान'चा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...